Madha Lok Sabha constituency to Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आता काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष होणार हे आतातरी निश्चित आहे. बारामतील लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे वर्चस्व दिसत आहे. तसेच भाजप […]
Sunil Deodhar Interview : पुणे : हाती घ्याल ते तडीस न्या, ही नूमविची शिकवण आहे. तशीच शिकवण मलाही मिळाली आहे. सद्य:स्थितीत पुण्याच्या विकासाबाबत नियोजना पातळीवर गोंधळाची स्थिती जावणते. येणाऱ्या काळात पुण्याच्या स्थानिक प्रश्नांचे योग्य व सर्वंकष निराकरण होईल, यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणार असल्याचा विश्वास भाजपचे (BJP) नेते सुनील देवधर (Sunil Deodhar)यांनी व्यक्त केला . गंज […]
Police Officer Involved in MD drugs Racket : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्सचे मोठे रॅकेट पुणे पोलिसांनी (Pune Police) उघडकीस आणले आहे. तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे एमडी (MD drugs) ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पुणे, दिल्लीसह इतर भागातून धडपकड करण्यात आली आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे तपासात समोर आले आहे. तर आता एका प्रकरणात […]
Kripashankar Singh get ticket Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीमधूनच निवडणूक लढविणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. या यादीत उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघाचा […]
Rupali Chakankar On Amol Kolhe : बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांबरोबर इतर पदाधिकारी एकमेंकाना आव्हान देत आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. महायुतीकडे 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी ताकद असतानाही मित्रपक्षाकडून उमेदवार […]
Ahmednagar corporation resolution regarding city name change: अहमदनगर शहराचे (Ahmednagar) नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर (Punyashloka AhilyaDevinagar) करण्याचा ठराव अखेर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Corporation) महासभेने मंजूर केला आहे. महापालिकेची मुदत संपलेली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे सध्या प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. सतरा हजार पोलिस भरतीपासून मराठा आरक्षणाचा आरंभ; […]
Maratha-reservation-with-seventeen-thousand-police-recruitment: मुंबई : मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या आठवड्यात आरक्षण लागू करण्याबाबत परिपत्रकही सरकारने काढलेले आहे. मराठा आंदोलक
Mahadev Jankar will Contest LokSabha elections from Madha : सध्या लोकसभा निवडणुकीचे (LokSabha election) वारे वाहत आहे. सत्ताधारी भाजपसह (BJP) सर्व राजकीय पक्ष आपल्या आपल्या ताकदीनुसार आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप अद्याप झालेले नाही. काही ठिकाणी जागा वाटपाचा पेच आहे. त्यात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) […]
10th wicket partnership between Cameron Green and Josh Hazlewood : ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (NewZealand) यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टार खेळाडू कॅमेरून ग्रीन (Cameron Green) आणि जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) ऑस्ट्रेलियासाठी इतिहास रचला आहे. या दोघांनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियासाठी 10व्या विकेटसाठी (10th wicket […]