अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका व नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर झालाय.
The Third Eye Asian Film Festival चे मुंबई आणि ठाणेमध्ये येत्या 10 जानेवारीपासून आयोजन करण्यात आले आहेत. देश-विदेशातील चित्रपट दाखविले जाणार.
Former PM Manmohan Singh यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स ( AIIMS hospital) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
Suresh Dhas On Ajit Pawar: त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये हा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे. त्यांना पद दिल्यास परिणाम वेगळे होतील.
27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकच्या पूर्व भागांमध्ये पावसाचा (Rain) इशारा.
वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाले आहेत. पुँछ भागात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. काही जणांचा शोध सुरू आहे.
CM Devendra Fadanvis On Beed Crime: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण राज्यभरात गाजत आहे. या हत्याप्रकरणात नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव जोडले जात आहे. त्यातून धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आवाज उठविला आहे. त्यांच्या विधानावरून धनंजय मुंडे यांना बीडचे […]
बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आता जिल्ह्यात एका नव्या सिंघमची एन्ट्री झालीय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात कुचराई केल्याचा ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
Ajit Pawar म्हणाले, सरपंच संतोष देशमुख (santosh deshmukh) हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची कोणाचीही गय करणार नाही.
CM Devendra Fadanvis On portfolio allocation : महायुती सरकारच्या (Mahayuti Goverment) मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठवडा उलटून गेला तरी अजूनही मंत्र्यांना खाते ( portfolio allocation) वाटप झालेले नाहीत. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आता अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होईल असे सांगण्यात येत होते. परंतु अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खातेवाटप झालेले नाही. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र […]