- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
कोणाचे दोन, कोणाचे तीन तर कोणाचे चार लग्न; बॉलिवूडमधील सर्वाधिक विवाह केलेले अभिनेते
Aamir khan: . काही अभिनेते यांनी तर चार-चार लग्न केले आहेत. तीन आणि दोन लग्न करणाऱ्यांची यादीही मोठी आहे.
-
Pritam And Pedro Review : अर्शद वारसी-विक्रांत मेसीची भन्नाट टक्कर!
Pritam And Pedro Review : 'प्रीतम अँड पेड्रो'चं सर्वात मोठं यश म्हणजे तिची वेगवान मांडणी. सहा भागांची ही मालिका कुठेही अनावश्यक लांबवलेली वाटत नाही.
-
मोठी बातमी : स्टेडियमचे छत बंद ठेवा; ते मृत्यूसाठी येतायत…पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी
Narendra Modi : ही धमकी मेलबर्नमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मेलबर्न मीट्स मोदी’ या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टवरील कमेंटद्वारे देण्यात आली आहे.
-
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘विनायकी’; विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती
Sunny Nimhan-‘विनायकी: विनायक गौरव शिष्यवृत्ती’ हा उपक्रम केवळ आर्थिक मदत देणारा नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करणारा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारा उपक्रम आहे.
-
सुधीर मुनगंटीवारांचे राजकीय गणित आणखी बिघडतंय…स्थानिक वाद पक्ष का मिटवेना ?
Sudhir Mungantiwar :
-
मुनगंटीवार आणि जोरगेवार समर्थक चंद्रपूर महानगरपालिकेत भिडले ! एकमेंकाना धक्काबुक्की
Chandrapur Municipal Corporation-महापालिकेची सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्याच्या निर्णयानंतर सत्ताधारी सुधीर मुनगंटीवार- किशोर जोरगेवार यांचे समर्थक आमने-सामने.
-
घरात पडलेल्या सोन्यातून आता कमाई करा ? केंद्र सरकार आणतंय नवी योजना
Gold Monetisation Scheme:
-
सात हॉटेल परवाने निलंबित; पुण्यातील हॉटेल-रेस्टॉरंट चालकांना एफडीएचा दणका !
FDA : तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन, काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित.
-
शिरूर बाजार समिती निवडणूक : दिलीप वळसे पाटील व अशोक पवार आमने-सामने
Shirur APMC Election-आमदार असताना अशोक पवार यांच्या ताब्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात होती. त्यानंतर 2022 ला बाजार समितीवर प्रशासक आला.
-
मोठी बातमी : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे सध्या केवळ प्रयोग; सर्वोच्च न्यायालयात सरकारचा युक्तिवाद
Supreme Court: मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या त्या आदेशावर जैसे थे कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.








