राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुकुंज आश्रमात मौन श्रद्धांजली अर्पित केली.
संगमनेर तालुक्यातील जनतेनं तुमचा चाळीस वर्षाचा कारभार पाहायला त्यामुळे आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचं कारण काय?
BJP First Candidate List for Maharashtra Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आजचा दिवस महत्वाचा ठरला. महायुतीतमधील प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत भाजपाच्या दिग्गज नेत्यांना तिकीट मिळालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे […]
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गट नाराज असल्याची बातमी बाहेर आली आहे. यानंतर ठाकरे गटाने तातडीने एक बैठक बोलावली आहे.
बंगळुरूत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.
अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे लवकरच पक्ष सोडू शकतात अशी चर्चा आहे.
पुणे शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे.
शनिवारी भाजपने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बाबुलाल मरांडी, चंपई सोरेन यांची नावे आहेत.
राजस्थानातील धौलपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातात ११ लोकांचा मृत्यू झाला. मयतांत आठ लहान मुलांचा समावेश आहे.