पिंपरी चिंचवड मतदारसंघाबाबत शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती नाना काटे यांनी दिली आहे.
प्रियंका गांधी आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी एक मोठा रोड शो आयोजित करण्यात आल आहे.
लाडके भाऊ-बहीण सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
लहान मुलांमध्ये लठ्ठपणा ही समस्या गंभीर होत चालली आहे. यामुळे आणखीही काही शारीरिक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते.
Bangladesh Crisis : एखाद्याच्या संकटाचा फायदा दुसऱ्याला होतो. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपास घडत असतात. असंच काहीसं बांग्लादेश बाबतीत (Bangladesh Crisis) घडलं आहे. बांग्लादेशातील परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देश सोडल्यानंतर आणि येथे सत्तांतर झाल्यानंतर देशातील अनेक व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. देशातील व्यापार ठप्प झाला आहे. पण बांग्लादेशातील संकट […]
बंजारा समाजाच्या पोहरागदेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
कुठे आमदाराचा भाऊ तर कुठे मुलगा असे तिकीट वाटप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकूणच तिकीट वाटपात कुणी नाराज होणार नाही.
ग्लासगोमध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समधून हॉकी, क्रिकेट, रेसलिंग, बॅडमिंटन आणि शुटींग असे खेळ हटवले आहेत.
विनोद शेलार यांच्या उमेदवारीला भाजपातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि राजकीय उठाव केल्यापासून त्यांना झाडं दिसतंय सकाळी उठताना डोंगर दिसतोय.