पाकिस्तानातील अशांत असणाऱ्या बलुचिस्तानात बलूच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देशात भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच BHIM 3.0 मोबाइल अॅप लाँच केले आहे.
दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट आहे असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांना पाठीशी घालू नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
ओला आणि उबर यांच्या धरतीवर सरकार कॅब सर्व्हिस लाँच करणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत दिली.
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी तर पीएम किसान सम्मान योजनेत बांग्लादेशी लाभार्थी असल्याचा खळबळजनक दावा केला होता.
वाल्मिक कराडच्या टोळीतील तिघा जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
अमेरिकेने जगातील गरीब देशांत लसीकरण मोहिमेला समर्थन देणाऱ्या Gavi संस्थेला आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅन्सर, डायबिटीज, हृदयाशी संबंधित आजार आणि अँटीबायोटिक्स औषधांच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.