ओबीसीतील आरक्षण जर कुणी चोरून घेत असेल तर त्याला (OBC Reservation) नक्कीच आमचा विरोध राहील.
तुम्ही सांगून येऊ नका गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जसे न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसच तुम्ही या.
वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला आहे.
या प्रकरणात फरार झालेल्या आंदेकर टोळीतील चौघा जणांना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.
लंडनमध्ये एक लाखांपेक्षा जास्त आंदोलकांनी स्थलांतरविरोधी कार्यकर्ते टॉमी राबिन्सन यांच्या नेतृत्वात रॅली काढली.
सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला.
ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल करत नाटो देशांनी चीनवर 50 ते 100 टक्के टॅरिफ आकारावा अशी मागणी केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रविवार आणि सोमवारी मुंबईत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांत सातारा आणि सांगलीत मुसळधार पाऊस होईल.