राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली याचं उत्तर राज ठाकरे यांनी या बैठकीत दिली.
राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने मुंबईच्या राजकारणात भूकंप झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलले आहे. आता वेल्हे तालुका 'राजगड' या नावाने ओळखला जाणार आहे.
गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार काल दुपारपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती.
महायुतीकडून ठाकरे गटाला डिवचलं जात आहे. यातच आता शिवसेना भवनासमोरील एक बॅनर चर्चेत आला आहे.
रशियाने मोठा (Russia) निर्णय घेत तेल खरेदीवर भारताला आणखी पाच टक्के डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे.
राज्यात जवळपास 1183 जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
विरोधी पक्षांतील खासदारांनी विधेयकाच्या प्रती फाडून थेट अमित शाहांच्या दिशेने फेकल्या. या प्रकारामुळे मोठा गदारोळ झाला.
भारताने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तैवानबाबतीत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.
आज संसदेत महत्त्वाची विधेयक मांडली जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे विधेयक मांडणार आहेत.