लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
Nashik-Pune Railway : महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबत (Nashik-Pune Railway) रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महत्वाची बातमी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर हा रेल्वेमार्ग पूर्ण केला जाणार का, यावरच संशय व्यक्त केला जात आहे. हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, मार्ग अस्तित्वात येण्यासाठी राज्य आणि केंद्र अशा दोन्ही रेल्वे कंपन्यांनी […]
Ashok Gehlot vs Sachin Pilot : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजस्थानच्या राजकारणात (Rajasthan Politics) हालचाली वाढल्या आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेस (Congress) अंतर्गत वाढलेली धुसफूस शांत करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने भन्नाट प्लॅन तयार केला त्याच पद्धतीने राजस्थानसाठीही प्लॅन तयार केला जाऊ शकतो, अशी चिन्हे आहेत. मात्र, या घडामोडींवर पायलट यांनी अद्याप कोणतीही […]
Narendra Modi Cabinet Expansion : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Narendra Modi Cabinet Expansion) महत्वाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात होते. या संभाव्य विस्तारामुळेच महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. आता मोदी सरकारमधील नव्या फेरबदलाची यादी केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानी 29 […]
Sambhajiraje Chatrapati : बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाला (Maratha Reservation) जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पंकजा मुंडे […]
Buldhana Bus Accident : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका केली आहे. त्यानंतर या घटनेवर संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांनी आज प्रसारमाध्यमांशी […]
Maratha Reservation : बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहे. सकल मराठा समाजाचे सोलापूर अध्यक्ष माऊली पवार (Mauli Pawar) यांनी मुंडे यांना जोरदार प्रत्युत्तर […]
BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुन्हा विरोधकांच्या घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर घराणेशाहीच्या राजकारणाची टीका करत मोदींनी आगामी निवडणुकीतील भाजपचा (BJP) अजेंडाही सेट केला. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत भाजपकडून समान नागरी कायदा, राम मंदिरासह घराणेशाही आणि वंशवादाच्या मुद्द्यांवर विरोधकांना घेरले जाईल हे आता स्पष्ट होत आहे. […]
Ravi Rana replies Sanjay Raut : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान हल्ला चढविला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समृद्धी महामार्ग हा […]
France Violence : पोलिसाच्या गोळीबारात मुलगा ठार झाल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये (France Violence) उसळलेला हिंसाचार आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सध्या हिंसाचाराच आगडोंब उसळला आहे. आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली जात असून वाहनांना आगी लावण्यात येत आहेत. इतकेच नाही त सार्वजनिक इमारती आणि पोलिसांनाही टार्गेट केले जात आहे. देशातील या हिंसाचारामुळे फ्रान्स […]
IND vs PAK World Cup : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानने आता एक नवा ड्रामा सुरू केला आहे. भारतातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी एक सुरक्षा पथक भारतात पाठविण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. याआधी भारतात संघ पाठवायचा की नाही यावर विचार करू असे पाकिस्तानने म्हटले होते. यानंतर पाकिस्तानला झटका देत आयसीसीने स्पष्ट शब्दांत सांगितले होते की […]