प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) Maratha Reservation : तुमचे गाव कोणते? गावात रस्ते कसे? तुमचे घर कसे? घरात शेती किती ? शेताची प्रकार कसा? घरात कुणाला सरकारी नोकरी आहे का? घरात शेतमजुरी, विटभट्टीवर काम कुणी करतं का? कुणी कर्ज घेतलं का? कर्ज कुठून घेतले ? असे प्रश्न सध्या ठिकठिकाणी ऐकू येत आहेत. राज्य सरकारने मराठा […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली (Lok Sabha Election 2024) आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठापना झाल्यांनतर (Ayodhya Ram Mandir) आता लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही […]
ICC Announced World’s Men’s ODI Team 2023 : विश्वचषकात सलग दहा सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने (ICC Announced World’s Men’s Team) चांगली कामगिरी केली. आता आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आयसीसीने (ICC) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेट संघ जाहीर केला आहे. […]
Sanjay Raut : रामाचा निर्धार पक्का होता. ज्या अन्यायाविरुद्ध लढायला मी उभा ठाकलो आहे ती जी लढाई मला लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही तर सामन्य आणि शूर योद्ध्यांच्या ताकदीवर लढायची आहे. म्हणून रामाचं महत्व शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता पण आज ठिकठिकाणी रावणच रावण […]
Uddhav Thackeray : महाराष्ट्रावर जो कुणी चालून आला त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. प्रभू श्रीराम कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. आणि जर तुम्ही तसं करत असाल तर मग आम्हालाही भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल. नुसतं भाजपमुक्त नाही तर भाजपमुक्त “जय श्रीराम” अशी नवी घोषणा देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कुणीतरी […]
Uddhav Thackeray Group Session in Nashik : बरोबर 12 जानेवारीचा दिवस. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला (Ayodhya Ram Mandir) अकरा दिवस राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिकमध्ये आले. भव्य रोड शो झाला. त्यानंतर मोदी रामकुंडावर गेले. येथे पूजा केली. त्यानंतर थेट काळामंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. दुपारी युवा महोत्सवास हजेरी लावून प्राणप्रतिष्ठेसाठीच्या अकरा दिवसांच्या […]
Sanjay Raut Criticized Rahul Narvekar : अयोध्येत काल प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या (Ram Mandir Pran Pratishtha) उत्साहात पार पडला. त्यानंतर आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा आणि महाआरती केली. त्यानंतर आज अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut […]
IND vs ENG : Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आता विराटच्या जागी […]
Ram Mandir : देशातील कोट्यावधी रामभक्तांचे (Ayodhya Ram Mandir) तब्बल 500 वर्षांपासूनचं स्वप्न काल पूर्ण झालं. अयोध्येत श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) हस्ते मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर आजपासून सर्वसामान्यांना श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे. रामभक्त थेट मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. परंतु, आज पहिल्याच दिवशी […]
Red Sea Houthi Attack : इस्त्रायल आणि हमास युद्ध सुरू असतानाच (Israel Hamas War) अमेरिका आणि ब्रिटेनने हूथी बंडखोरांचा (Houthi Rebels) बिमोड करण्याच्या (Red Sea Houthi Attack) दिशेने पावले टाकली आहेत. लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या या बंडखोरांच्या ठिकाणांवर दुसरा मोठा हल्ला करण्यात आला. दोन्ही देशांनी येमेनमधील हूथींच्या तळांवर संयुक्त हल्ले […]