Pakistan Cricket Board Chairman Zaka Ashraf Resignation : विश्वचषकातील निराशाजनक कामगिरी त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मिळालेला नामुष्कीजनक पराभव यांमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) भूकंप आला आहे. आधी संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांच्यासह आणखी दोन प्रशिक्षकांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जका अश्रफ (Zaka Ashraf) यांनी […]
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत उद्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) आहेत. देशातील कोट्यावधी जनता या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकारणी मंडळी अयोध्येत हजेरी लावणार आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), […]
Taliban Attack on Pakistan : पाकिस्तान आणि इराण यांच्यात चकमकी घडत असतानाच पाकिस्तानला (Taliban Attack on Pakistan) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानतील तालिबानी सैन्याने पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला केला आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि तालिबान यांच्या सैन्यात सीमा भागात भीषण चकमक झाल्याची माहिती आहे. कुनार-बाजौर या भागात हा गोळीबार सुरू आहे. या घटनेत अद्याप […]
Ajit Pawar : ‘मी 1991 मध्ये ज्यावेळी पिंपरी-चिंचवडमधून पहिल्या वेळेस खासदार झालो त्यावेळची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या किती झाली आहे. लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबलं पाहिजे. नाहीतर ब्रह्मदेव जरी आला तरी सगळ्यांना घरे बांधून देऊ शकणार नाही. सरकारबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी आहे’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार […]
Bihar CM Nitish Kumar Announced New Working Committee : लोकसभा निवडणुकीच्या आधी बिहारच्या (Lok Sabha Election 2024) राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ललन सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Bihar Politics) दिल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी कमान आपल्या हाती घेतली. त्यानंतर निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. […]
Ajit Pawar in Pimpri Chinchwad : एखादा मोठा नेता किंवा मंत्र्याचा दौरा असला की पोलिसांचा बंदोबस्त असतोच. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असल्याने सर्वसामान्यांना कोसो दूर ठेवण्याची रणनिती आखली जाते. सामान्य लोकांचे समजू शकते पण, असाच प्रसंग पत्रकारांच्या बाबतीत घडला तर. होय, असा प्रसंग पत्रकारांच्याच बाबतीत घडला आहे अन् तोही चक्क अजितदादां समोर. पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या […]
NCP News : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं काय होणार? असा प्रश्न विचारला जात होता. राष्ट्रवादी आमदार (NCP News) अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर दोन्ही गटांची सुनावणी झाली. मात्र अजित पवार गटाकडून आणखी वेळ मागितल्याने सुनावणी लांबणीवर पडली आहे. नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत त्यानुसार […]
PM Modi Special Anushthan for Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने या सोहळ्याची (Ayodhya Ram Mandir) तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठ होणार आहे. पीएम मोदी ज्यावेळी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी अकरा दिवसांचे अनुष्ठानाची माहिती दिली […]
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिकमध्ये आले होते. येथे त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. युवा महोत्सवालाही हजेरी लावली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता ठाकरे गटाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवसांत नाशिक […]
NCP Leader Eknath Khadse Criticized DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. यामध्ये एकनाथ खडसे आघाडीवर असतात. शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित […]