- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
IND vs SA : आज टीम इंडिया आफ्रिकेला भिडणार; जाणून घ्या, पिच रिपोर्ट अन् रेकॉर्ड्स
IND vs SA : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा आजपासून सुरू होत आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर परदेशात भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा आहे. या मालिकेतील पहिला टी 20 सामना आज दक्षिण आफ्रिकेतील डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर होणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. या मैदानावर आफ्रिकेने अद्याप एकदाही भारताला […]
-
Road Accident : टायर फुटला अन् डंपरला धडकून कार पेटली; 8 प्रवाशांचा जळून मृत्यू
Road Accident : उत्तर प्रदेशातील बरेली येथे शनिवारी रात्री भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातात 8 प्रवासी जळून मृत्यूमुखी पडले. हा अपघात बरेली-नैनिताल महामार्गावर शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. मारुती इर्टिगा कारचा टायर फुटून कार दुभाजक पार करून समोरून येणाऱ्या डंपरला धडकली. पुढे कार लॉक होऊन कारला आग लागली. त्यामुळे आतील प्रवाशांना बाहेर […]
-
Sri Lanka Power Cut : श्रीलंकेत बत्ती गुल! संपूर्ण देशात वीजपुरवठा बंद, कारण काय ?
Sri Lanka Power Cut : आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या श्रीलंकेतून मोठी बातमी समोर आली आहे. देशातील जनता (Sri Lanka Power Cut) अंधारात आहे. श्रीलंकेत पुन्हा एकदा गंभीर वीज संकट (Sri Lanka) निर्माण झाले असून अनेक भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे, की सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण देशातील वीज […]
-
Delhi : ‘आप’ सरकारमध्ये खांदेपालट; आतिशी तब्बल 13 खात्यांच्या मंत्री
Delhi Politics : राजधानी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या (AAP) सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. दिल्ली सरकारमधील (Delhi Government) मंत्री आतिशी मार्लेना यांना न्याय विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर मंत्री कैलाश गेहलोत यांच्याकडे महिला व बालकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याआधी न्याय विभागाची जबाबदारी गेहलोत यांच्याकडे होती. तर महिला बालकल्याण […]
-
BJP CM Face : मुख्यमंत्रिपदाचा तिढा! भाजपाचे पर्यवेक्षक मैदानात तरीही ‘पत्ते’ बंदच
BJP CM Face : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने (Election Results 2023) विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपनं मध्य प्रदेश तर राखलंच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून (BJP CM Face) काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलं. भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची यावर भाजपात मंथन सुरू […]
-
BJP : ‘नैतिकतेचं ढोंग रचू नका, आधी ‘मविआ’चं ऑडिट करा’; भाजपाचं ठाकरेंना रोखठोक उत्तर
BJP News : ठाकरे गटाने आज सामनातून भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही फडणवीसांच्या पत्रावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता भाजपही (BJP News) आक्रमक झाला असून भाजपने ठाकरे गटाला सोशल मीडियावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार राहिला तरी कुठे?, […]
-
Rajasthan CM : बाबा बालकनाथ यांची माघार; स्वतःच दिली माहिती! वसुंधराराजे पुन्हा ‘बॉस’?
Rajasthan CM : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने (Election Results 2023) विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपनं मध्य प्रदेश तर राखलंच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून (Rajasthan CM) काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलं. भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची यावर भाजपात मंथन सुरू आहे. मध्य […]
-
Dheeraj Sahu : तीन दिवसांत 300 कोटींचं घबाड; चौथ्या दिवशीही छापेमारी सुरुच
Congress MP Dheeraj Sahu : झारखंडमधील काँग्रेस खासदार धीरज साहू (Congress MP Dheeraj Sahu) यांच्यासह निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात कोट्यावधी रुपयांचं घबाड हाती लागलं आहे. आज चौथ्या दिवशीही छापेमारी सुरूच आहे. शुक्रवारी रांची येथी साहू यांचे घर आणि ओदिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाचे अधिकारी येऊन धडकले. या छापेमारीत आतापर्यंत 300 कोटी रुपये मिळून […]
-
Sanjay Raut : ‘तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही’; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केला. अजित पवार यांनी पत्र लिहून तसं सांगूनही टाकलं. यानंतर राजकारणात सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. भाजपाच्या […]
-
Prithviraj Chavan : फडणवीसांच्या मर्जीनेच शिंदे CM अन् अजितदादा DCM; चव्हाणांच्या दाव्याने खळबळ!
Prithviraj Chavan : महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाच्या साथीने शिंदे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर एक वर्षांनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकावत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. अजित पवार आता राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. या दोन्ही बंडात भाजपाचा छुपा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. देवेंद्र […]









