Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग दिला. आज या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील ज्यावेळी ससून रुग्णालयातून पळून गेला त्यानंतर या दोघी जणी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन महिलांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याची माहिती […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरूच आहे. या युद्धाचे जगभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. त्यावर भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता राज्याचे […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाने सध्य केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा सपाटाच लावला आहे. आताही बुडीत कर्जाचा सवाल उपस्थित करत सरकारच्या कारभारावर आगपाखड करण्यात आली आहे. देशात 2014 नंतर नऊ वर्षात कर्जबुडव्यांना अच्छे दिन आले आहेत. साडेतीन लाख कोटींपर्यंत वाढलेला बुडीत कर्जाचा भार हा त्याचाच पुरावा आहे, असे ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. […]
World Cup 2023 : विश्वचषकात विजयाची हॅट्रिक केलेला भारतीय संघ (World Cup 2023) आज पुण्यात बांग्लादेशला भिडणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. स्पर्धेतील सेमी फायनलच्या दृष्टीने आजचा सामना भारतासाठी (IND vs BAN) महत्वाचा ठरणार आहे. तर बांग्लादेशनेही (Bangladesh) सामना जिंकण्याचा निश्चय केला आहे. सध्या या स्पर्धेत अनेक उलटफेर होताना दिसत आहेत. त्यामुळे […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) आता अधिकच चिघळले आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने तुफान हल्ले सुरुच ठेवले आहेत. इस्त्रायलने गाझी पट्टीतील (Gaza) रुग्णालयही सोडले नाही. रुग्णालयावरील हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला. या प्रकारामु्ळे इस्त्रायलविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर काल अमेरिकेचे अध्यक्ष जो […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) आता अधिकच चिघळले आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने तुफान हल्ले सुरुच ठेवले आहेत. इस्त्रायलने गाझी पट्टीतील (Gaza) रुग्णालयही सोडले नाही. रुग्णालयावरील हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला. या प्रकारामु्ळे इस्त्रायलविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या झळा अमेरिकेलाही (America) बसू […]
Raj Thackeray : राज्यातील टोलनाक्यांच्या मु्द्द्यावर आक्रमक झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई, ठाणे आणि कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ‘मी कधीच असं राजकारण पाहिलं नव्हतं’, असं राज ठाकरे म्हणाले. ‘ज्या नागरिकांना राग येत नाही, त्या देशाचे काय […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारलाही धारेवर धरले. कोळशाच्या किंमती चुकीच्या दाखवून वीजबिलात फसवणूक करत गौतम अदानी यांनी विजेच्या दरात वाढ केली. नागरिकांच्या खिशातून अदानींनी बारा हजार कोटी रुपये […]
Sanjay Raut : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात काल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यानंतर विरोधकांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही नार्वेकरांवर सडकून टीका केली. राहुल नार्वेकर […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भाजप नेता पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. या व्हिडिओवरून राजकारणाचा पारा चढला आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. अशा परिस्थितीत आता खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर […]