World Cup 2023 : वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड्स संघाने मोठा उलटफेर (World Cup 2023) करत बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला पराभवाची धूळ चारली. नवख्या संघाने जोरदार दणका दिल्याने त्यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेदरलँड्सने आफ्रिकेचा पराभव कसा केला, विजयाचा टर्निंग पॉइंट काय होता असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर एका चिठ्ठीचाही किस्सा खास चर्चेत आहेत. सोशल […]
Vijay Wadettiwar : ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil Arrested) याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले. या प्रकरणात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधकांनी पुन्हा सरकारवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करत ललित पाटीलला महायुती सरकारमधील […]
Sharad Pawar : निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा फोडफोडीच्या राजकारणाने (Maharashtra Politics) वेग घेतला आहे. आतापर्यंत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटालाच गळती लागल्याचे दिसत होता. आता मात्र राजकारण फिरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोडून गेलेले काही नेते पुन्हा घरवापसी करू लागले आहेत. तसेच शिंदे गटालाही हादरे बसू लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) […]
Uddhav Thackeray : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात काल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना शेवटची संधी देत 30 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा हल्लाबोल सुरू केला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) […]
Firecracker Blast : तामिळनाडू राज्यातून (Tamil Nadu) मोठी बातमी समोर आली आहे. येथील विरुधुनगर जिल्ह्यातील (Firecracker Blast) शिवकाशी भागात दोन फटाक्यांच्या कारखान्यांत मोठा स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत 14 लोकांचा मृत्यू झाला. पहिला स्फोट श्रीविल्लीपुथूर जवळील रेंगापलायम गावात मंगळवारी दुपारी अडीच वाजता झाला. या घटनेतच 13 कामगारांचा मृत्यू झाला. दुसरा अपघात किचनाइकेनपट्टी गावात झाला. […]
Lalit Patil Arrested : राज्याच्या राजकारणात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात यश मिळाले आहे. ललित पाटील हा काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. यासाठी दहा पथके तयार करण्यात आली होती. अखेर ललित पाटील […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) आता अधिकच चिघळले आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने तुफान हल्ले सुरुच ठेवले आहेत. आताही या युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की इस्त्रायलने गाझा पट्टीतील अल अहली हॉस्पिटलवर हवाई […]
Raju Shetty : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमच आक्रमक असणारे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) पुन्हा आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधून आत्मक्लेष यात्रा काढण्यात आली. यावेळी शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. यावेळी शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
Rahul Narwekar : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात अजूनही निकाल आलेला नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) निकाल देणार आहेत. त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावर आज राहुल नार्वेकर यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नार्वेकर यांनी रोखठोक […]
Same Sex Marriage : सर्वोच्च न्यायालयात आज समलिंगी विवाहाच्या (Same Sex Marriage Verdict) प्रकरणात निकालाचे वाचन करण्यात आले. भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी मे महिन्यात पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज सकाळीच या प्रकरणातील निकालाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वाचन केले. […]