Sujay Vikhe : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला नगर जिल्ह्याचे विभाजन केले जावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यातच नगरचे खासदार सुजय विखे यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केले आहे. शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु झाले आहे. यापूर्वी देखील श्रीरामपूरमध्ये अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय कार्यरत आहे. यापूर्वी एसटी महामंडळाचा डेपो श्रीरामपूरला कार्यरत होता. […]
Sanjay Raut on Ajit Pawar : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर त्यांचे नाव न घेता पोलीस दलाच्या जमीन विक्रीचे गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर यांच्या मॅडम कमिश्नर या पुस्तकातून त्यांनी हे आरोप केले आहेत. या आरोपांची राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Sanjay Raut : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात बारा (Road Accident) जणांचा मृत्यू झाला तर 23 जण जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही आज पत्रकार परिषदेत राज्य सरकावर हल्लाबोल केला. समृद्धी महामार्गावर रोज लोकांच्या […]
Patthe Bapurao Movie : लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र (Patthe Bapurao)आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. आज घटस्थापनेच्या मुहू्र्तावर या मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो स्वतःच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. प्रसाद ओकने याआधी ‘कच्चा […]
Chandigarh : पंजाब राज्यातील अग्निवीर जवानाला जम्मू-काश्मीरमधील सीमीरेषेवर वीरमरण आले. मात्र, अग्निवीर भरतीच्या नियमावलीनुसार या जवानाला शहीद दर्जा देण्यात आला नाही. अंत्यसंस्कारावेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला नाही. या प्रकारावर जवानाच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. या घडामोडीनंतर आता सैन्य दलाने प्रतिक्रिया दिली आहे. अग्निवीर जवान अमृतपाल सिंह यांचा मृत्यू स्वतः गोळी झाडून घेतल्याने झाला त्यामुळे […]
Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेने (Chandrayaan 3) मोठे यश मिळवत थेट चंद्रावर पाऊल ठेवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. भारताच्या या यशाचं जगभरात मोठं कौतुक झालं. इस्त्रोच्या (ISRO) या कामगिरीचा गौरव 23 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून (National Space Day) साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान […]
Assembly Elections 2023 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2023) कार्यक्रम निवडणूक आयोगान जाहीर केला. त्यानंतर राजकीय पक्षांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. उमेदवारांची यादी जाहीर करण्यात मागे राहिलेल्या काँग्रेसने (Congress) अखेर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांतील निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेश निवडणुकीसाठी पहिल्या यादीत 144 […]
World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून (World Cup 2023) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत श्रीलंकेची (Sri Lanka) कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. या स्पर्धेत श्रीलंकेला अजून एकही सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थितीत संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दुखापत श्रीलंकेसमोरील सर्वात मोठे आव्हान राहिले आहे. आता या दुखापतीनेच आणखी एका […]
Weather Update : राज्यात मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली असली (Weather Update) पावसाने अजून पूर्ण माघार घेतलेली नाही. सध्य ऑक्टोबर महिन्यातील ऊन जाणवायला लागले आहे. तरी देखील काही भागात पावसाची (Maharashtra Rain) शक्यता दिसून येत आहे. राज्यात पुढील 48 तासात कोकणासह काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी कोकण किनारपट्टी भागात […]
Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. युद्धाचा आज […]