Laptop Import : केंद्रातील मोदी सरकारने काही दिवसांपू्र्वी लॅपटॉप, टॅब्लेट (Laptop Import) यांसारख्या गॅझेट्सची आयात बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, थोड्याच दिवसांत सरकारने या निर्णयावरून माघार घेतली आहे. भारत लॅपटॉप आयातीवर बंदी घालणार नाही, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी स्पष्ट केले आहे. ऑगस्ट 2023 मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयावर मोठ्या […]
MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) काल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच फटकारले. या प्रकरणात अजूनही कारवाई होत नसेल तर नाईलजाने दोन महिन्यात निर्णय देण्याचे आदेश द्यावे लागतील, असे कोर्टाने म्हटले होते. यावरून विरोधी पक्षांनी काल दिवसभर […]
Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. आणखी काही […]
MP Election 2023 : देशातील पाच राज्यांच्या निवडणुका (MP Election 2023) जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. या राज्यात सध्या भाजप सत्तेत आहे. या राज्यातून भाजपाला सत्तेतून बेदखल करण्याचा प्लॅन काँग्रेसने तयार केला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मध्य प्रदेशातील जनतेला मोठं आश्वासन दिलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आल्यास […]
NCP Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांचा गट (NCP Crisis) सत्तेत सहभागी आहे. मूळ पक्ष आमचाच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, ही सुनावणी सुरू होण्याआधीच अजित पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) […]
Raj Thackeray : राज्यात वादग्रस्त ठरत चाललेल्या टोलनाक्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी मंत्री दादा भुसे आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झाले, सरकारने कोणती आश्वासने दिली, याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील जुने 44 टोलनाके बंद करण्यासाठी यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक […]
Raj Thackeray : राज्यातील टोल वसुली संदर्भात मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले होते की टोलनाक्यांवर आमची माणसे उभी राहून हलक्या वाहनांना टोल भरू देणार नाहीत. जर कुणी अडवलं तर टोलनाकेच जाळून टाकू. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या (14 ऑक्टोबर) त्यांची आंतरवाली सराटी येथे विराट जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेची तयारी सुरू असतानाच आता या सभेवरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे […]
Operation Ajay : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या अतिरेक्यांनी दक्षिण इस्त्रायलवर (Israel Attack) हल्ले करून मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. हमासने समुद्र आणि हवेतून रॉकेट […]
Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायली सैन्याने हमासच्या (Hamas) अतिरेक्यांविरुद्ध केलेल्या कारवाईचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये […]