Israel Palestine Conflict : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्त्रायली, पॅलेस्टिनी नागरिक आणि सैनिकांचाही […]
Train Accident : बिहार राज्यातून रेल्वेच्या भीषण अपघाताची (Train Accident) बातमी समोर आली आहे. काल रात्रीच्या सुमारास रेल्वेचा मोठा अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे (North East Express) तब्बल सहा डबे रुळावरून घसरले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर दोनशेपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना बिहारच्या बक्सरमध्ये घडली. य अपघातातील जखमींना […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून मुंबईत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना राज्य सरकारच्या निर्णयांविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. सरकारी नोकरीत रिक्त पदांची संख्या जास्त आहे. काँट्रॅक्ट पद्धतीने भरती करू असं सरकार म्हणतंय. जर असं झालं तर त्यात आरक्षण नाही. गरीब वर्ग […]
Nitesh Rane : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून (Ratnagiri) रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असल्या तरी राज्यात कोणत्याही पक्षाचे जागावाटप झालेले नाही. तरीदेखील या जागेसाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांच्याकडून तशी इच्छा बोलून दाखविण्यात आली आहे. यानंतर खुद्द मंत्री सामंत यांनी देखील या मतदारसंघात जर […]
Nitesh Rane : राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणारून विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून जाण्या पाठीमागे शिंदे गटातील एक मंत्री आणि नाशिकमधील एक स्थानिक आमदाराचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात मंत्री दादा भुसे यांचे नाव विरोधी नेत्यांकडून घेतले जात असून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली जात […]
Pakistan : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफ (Shahid Latif) याची पाकिस्तानात (Pakistan) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शाहिद हा अतिरेकी संघटनेशी संबंधित होता. या दहशतवाद्याने पठाणकोट हल्यात समन्वयाची भूमिका बजावली होती. त्याचीच आता पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर याच्यानंतर आणखी एक आतंकी मारला गेला आहे. शाहिद हा भारताच्या मोस्ट […]
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात (Maharashtra Political Crisis) सर्वाधिक कळीचे ठरलेले नबाम-रेबिया प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. शिंदे गटाचे आमदार पात्र ठरणार की अपात्र होणार याचा निर्णय अजून आलेला नाही. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू होणार आहे. या घडामोडी घडत असताना नबाम-रेबिया प्रकरणाचा (Nabam Rebia Case) […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गट यांच्यावरील शाब्दिक हल्ले तीव्र केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी सीएम शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली. गद्दारी, बेईमानी हा अंगार नव्हे तर भंगार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःचा पक्ष […]
Uddhav Thackeray : निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत तसा ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपल्य टीकेला धार दिली आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील गटांच्या सुनावण्या सुरू असतानाच ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर सामनातून जळजळीत टीका केली आहे. यावेळी ठाकरे गटाने अजित पवार यांनाही सोडल्याचे दिसत नाही. आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असे होत […]
NIA : पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर पुन्हा एकदा सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयएकडून छापेमारी केली जात आहे. महाराष्ट्रात एकूण 3 ते 4 ठिकाणी पीएफआयवर कारवाई सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत कारवाई […]