Rohit Pawar : ज्या भागात नवीन एमआयडीसी याव्यात यासाठी प्रयत्न केले जातात तिथेही राजकारण केलं जातं जसं माझ्या मतदारसंघात आज सुरू आहे. या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतील. पण, मागील काही वर्षांपासून प्रोजेक्ट आपल्या राज्यात न राहता अन्य राज्यात चालल्याचे आपण पाहत आहोत. बेरोजगारी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सरकार धोरणांबद्दल बोलत नाही. आयटी […]
Raj Thackeray : प्रवाशांच्या खासगी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल घेतला जात आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज चांगलाच समाचार घेतला. तसेच राज्य सरकारला रोखठोक इशाराही देऊन टाकला. राज ठाकरे […]
Raj Thackeray : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल टोलदरवाढीविरोधात उपोषण मागे घेतल्यानंतर आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. टोलचा पैसा नेमका जातो कुठे, त्याच त्याच लोकांना कंत्राट कसे मिळते असे सवाल विचारत राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांचे टोल संदर्भातील जुने सात […]
Accident : उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे भीषण अपघात (Accident) झाला असून या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. नैनितालहून हरियाणाकडे परतत असणाऱ्या स्कूलबसला हा अपघात झाला. नैनितालच्या घटगडजवळ हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. स्कूल बस खड्ड्यात पडली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव […]
Israel Palestine Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष (Israel Palestine Conflict) वाढत चालला आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये घुसून लोकांच्या खुलेआम कत्तली केल्या. महिलांचं अपहरण केलं. आताही येथे यु्द्ध सुरुच आहे. इस्त्रायलनेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेनेही इस्त्रायलच्या बाजूने युद्धात उडी घेतली आहे. या युद्धाचे जगालाच हादरे बसत असतानाच भारतातही या युद्धाची मोठी चर्चा […]
Israel Palestine Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष (Israel Palestine Conflict) अधिक तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले सुरूच आहेत. आता इस्त्रायलने आक्रमक भूमिका घेत हमासचे कंबरडे मोडण्याचा प्लॅन आखला आहे. हमासचे अतिरेकी इस्त्रायलमध्ये शिरले. त्यांनी येथे खुलेआम कत्तली सुरू केल्या. महिलांचं अपहरण केलं. परिस्थिती चिघळत असताना आता इस्त्रायलने प्रतिहल्ले सुरू केले […]
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज निवडणूक आयोगात दुसरी महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शरद पवार गटाने अजित […]
Dhananjay Munde : जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळणार नाही, तोपर्यंत मी हार तुरे आणि फेटे बांधून घेणार नाही, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे परळी तालुक्यातील सिरसाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते नाशिकमध्ये होते. येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाषणात त्यांनी सरकारला काही टोचणारे सवाल केले. […]
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. या सुनावणीवेळी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. या सुनावणीवेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वकिलांनी शरद पवारांचा उल्लेख हुकूमशहा असा केला. ते कधीच लोकशाही पद्धतीने वागले […]