Israel Attack : इस्रायलमधील (Israel Attack) परिस्थिती स्फोटक बनली आहे. हमास दहशतवादी संघटना (Hamas terrorist organization) गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या (Israel) हद्दीत हल्ले करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल चांगलाच हादरला आहे. विशेष म्हणजे, शनिवारी रात्रभर इस्त्राएलमध्ये हल्ले सुरुच होते. त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली असून आता मृतांचा आकडा 300 झाला आहे. तर तब्बल 3500 […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत (Road Accident) मोठी वाढ झाली आहे. आताही शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात वारवंड ते शिरगावदरम्यान मिनी बसला अपघात झाला. बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. परंतु, धरणाच्या पाण्यापासून पाच फुटांवर बस अधांतरी अडकल्याने मोठा अनर्थ टळळला. […]
World Cup 2023 : भारतात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) काल दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा दारूण (SA vs SL) पराभव केला. या विजयाने आफ्रिकेच्या संघाने स्पर्धेतील वाटचाल सुरू केली आहे. या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाने धावांचा डोंगर उभा केला. दोन्ही संघांनी मिळून धावांचा पाऊस पाडला. आफ्रिकेने दिलेल्या 419 धावांच्या प्रत्युत्तरात […]
Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी कुणाची याबाबत लढा सुरू असला […]
Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा या दोन्ही वेळी अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित पवार राज्य सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर अजितदादांना थेट पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. यामागे त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न होता असाही सूर व्यक्त झाला. आता मात्र या सगळ्या […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वेगात वाहत आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीत प्रत्येक पक्षातील तीन नेत्यांचा समावेश केला जाणार होता. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तिघा जणांची नावे दिली होती. मात्र, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी पटोलेंना जोरदार झटका देत […]
Solapur News : नांदेडमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंज मळाळे यांनी त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र, सध्या नांदेड येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसले तरी कामाच्या ताणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे खरे […]
Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर काही दिवसांतच खुद्द अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर गेले. या घडामोडींनंतर भाजपवरच टीका केली जाऊ लागली. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत […]
Sharad Pawar : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार शीर्षस्थानी असताना अजित पवारांना (Ajit Pawar) असुरक्षित वाटत होतं. तसेच शरद पवारांची ही स्थिती का झाली याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्ला त्यांनी शरद पवार यांना दिला. राज्यात सध्या घडत […]
Asian Games Medals Tally : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी (Asian Games 2023) चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. आजही भारतीय महिला कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. या यशानंतर भारताला मिळालेल्या एकूण पदकांची संख्या 100 आणि त्यातील सुवर्णपदकांची संख्या 25 झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनीही […]