Uddhav Thackeray : राज्यातील रुग्णालयांत रुग्णांचे (Naned Hospital Deaths) मृत्यू झाले. या घटनेवरून विरोधकांनी संताप व्यक्त करत सरकारवर कठोर टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काल पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करण्यात आले आहे. सरकारी दवाखान्यांना स्मशानकळा आलेली असताना मुख्यमंत्री कुठे […]
Ajit Pawar : पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर (NCP) आता अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे सीएम होतील अशा चर्चांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ नेते मात्र एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका […]
Sikkim Flood : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास (Sikkim Flood) सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची (Sikkim Flood) पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले […]
Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी (Asian Games 2023) चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. आजही भारतीय महिला कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. या यशानंतर भारताला मिळालेल्या एकूण पदकांची संख्या 100 आणि त्यातील सुवर्णपदकांची संख्या 25 झाली आहे. या सामन्यात भारतीय महिला […]
Road Accident: पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ (Road Accident) भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत (Pune) असलेल्या एका कार चालकाने बेदरकारपणेक कार चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात एकाचा मृत्यू झाला तर आणखी तीन ते चार जण जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी या मद्यपान केलेल्या चालकासह त्याच्या […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP News) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज दुपारी निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणी असल्याने दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली […]
Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी […]
Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी आहेत, असा […]
Sanjay Raut : नक्षलवादाच्या समस्येसंदर्भात राजधानी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली. नाव नक्षलवादाचं आहे पण, कारण वेगळं आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याशिवाय राज्यात मागील चार दिवसांत 100 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. हा गंभीर विषय मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ […]
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार आज सुनावणीला उपस्थित राहतील. पक्षाचा संस्थापक, अध्यक्षच उपस्थित राहणार असल्याने निवडणूक आयोगाचीच आज खरी परीक्षा ठरणार आहे, असे राऊत म्हणाले. खासदार राऊत […]