Ramdas Kadam : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे […]
Sanjay Shirsat : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रात जावं राज्यात एकनाथ शिंदे आहेत असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले होते. काल दिवसभरात त्यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत सारवासारव केली. शिरसाट म्हणाले, मी काल देवेंद्रजींबाबत […]
Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार?, भुजबळ यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचं काय झालं?, विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत फेरविचार याचिका सरकार कधी दाखल करणार? असे सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केले आहेत. त्यांच्या या सवालांवर खुद्द मंत्री छगन भुजबळ […]
Chhagan Bhujbal : राज्यातील टोल दरवाढीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भुमिका घेतली आहे. टोल दरवाढीच्या निषेधार्थ मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सुरू केलेले उपोषण आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिल्यानंतर मागे घेतले. त्यानंतर राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. रस्ते नीट बांधता येत नसतील तर टोल कशाला वसूल […]
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा (Afghanistan Earthquake) भुकंपाने हाहाकार उडाला आहे. यावेळचा भूकंप अतिशय शक्तिशाली ठरला. या भुकंपात तब्बल 2 हजार लोक ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम अफगाणिस्तानातील इराण सीमेजवळ या भुकंपाचे केंद्र होते. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. यानंतर बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता ढिगाऱ्याखाली […]
Raj Thackeray : टोलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) मैदानात उतरली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका (Toll Rate ) परिसरात त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे येऊन भेट दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी […]
Israel Hamas War : हमास दहशतवादी संघटनेने इस्त्रायलवर हल्ला (Israel Hamas War) केल्यानंतर आता या देशावरील संकटात आणखी वाढ झाली आहे. या संकटाचा फायदा घेत आता लेबनॉननेही इस्त्रायलवर (Israel Attack) हल्ला चढवला आहे. त्यानंतर इस्त्रायलनेही सावध होत लेबनॉनवर हल्ला करत प्रत्युत्तर दिले आहे. टाइम्स ऑफ इस्त्रायलने याबाबत वृत्त दिले आहे. लेबनॉनमधील हेझबुल्ला दहशतवादी गटाकडून रॉकेट […]
Rohit Pawar : राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूवरून (Nanded Hospital Deaths) राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या मुद्द्यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अख्खा महाराष्ट्र्र भिकारी होईल पण, सावंत […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. या सुनावणीवेळी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषदेत यामुळे वेदना होत असल्याचे म्हटले होते. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात हे […]
Israel Attack : इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान (Israel Attack) हिंदी चित्रपटसृ्ष्टीतून काळजीत टाकणारी बातमी समोर येत आहे. इस्त्रायलमध्ये सध्या संघर्ष पेटला आहे. नेमक्या याच वेळी बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) इस्त्रायलमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्य टीममधील एका सदस्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. फक्त अभिनेत्रीच नाही तर या देशात कामानिमित्त गेलेले भारतीय नागरिकही […]