- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी ? संजय शिरसाटांनी केला मोठा दावा; म्हणाले, शिंदे गटाला..
Sanjay Shirsat on Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर शिंदे गटाचे […]
-
मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा! आधी काँग्रेसने मारली बाजी, नंतर भाजप ठरला विनर; वाचा, काय घडलं ?
Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election Results) काँग्रेसने जबरदस्त कामगिरी करत भाजपला जोरदार झटका दिला. अनेक मतदारसंघातील निकाल काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. जयनगर मतदारसंघातही काल जोरदार राडा झाला. शेवटी येथे निवडणूक आयोगाने भाजप उमेदवार सी. के. राममूर्ती यांना 16 मतांनी विजयी घोषित केले. मतमोजणी सकाळीच सुरू करण्यात आली होती. तरी […]
-
Karnataka Election : एक दोन नाही तब्बल ‘इतके’ मंत्री बसले घरी; मतदारांचा कौल गेला विरोधात
Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल (Karnataka Election Results) स्पष्ट झाला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजपची मोठी पडझड झाली आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यही पक्षाने गमावले आहे. तसेच या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा झटका बसला आहे. या निवडणुकीत कानडी जनतेनं तब्बल 13 मंत्र्यांना घरी बसवले आहे. कर्नाटक विधानसभेसाठी 10 […]
-
Karnataka Election : कर्नाटक गेले, आता ‘या’ दोन राज्यांचा नंबर; ममता बॅनर्जींचं भाकीत
Karnataka Election Results : कर्नाटकच्या नागरिकांनी यंदा भाजपला नाकारत (Karnataka Election Results) काँग्रेसच्या हातात कारभार दिला आहे. ताज्या माहितीनुसार काँग्रेसने 119 जागांवर विजय मिळवला असून 17 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला फक्त 64 जागा मिळाल्या असून 9 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या विजयानंतर देशभरातील विरोधकांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आता पश्चिम बंगालच्या […]
-
पीएम मोदी, अमित शहा, राहुल गांधींचा तुफान प्रचार; पाहा, कुणाची कामगिरी ठरली बेस्ट
Karnataka Election Results : कर्नाटकातील निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले (karnataka Election Results) असून येथे भाजपाचा दणदणीत पराभव झाला आहे. भाजपला मोदींचा जादूई करिष्माही तारू शकला नाही. विधानसभा त्रिशंकू होईल असा अंदाज खोटा ठरला असून कानडी जनतेने काँग्रेसला एकहाती राज्याचा कारभार सोपवला आहे. 10 मे रोजी झालेल्या मतदानासाठी काँग्रेस, भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनी जोरदार […]
-
Karnataka Election : आता काँग्रेसचे आमदार फुटणार का ? चव्हाण म्हणाले, देशात काहीही..
Ashok Chavan on Karnataka Election Results : कर्नाटकात भाजपचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसने (Karnataka Election Result) विजयाकडे वाटचाल सुरू केली असून यंदा काँग्रेसचे सरकार असेल हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पराभवावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सडकून टीका केली आहे. या निकालावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. […]
-
UP Election Result : अतिकच्या प्रभागात भाजपचे पानिपत! पाहा, कुणी मारली बाजी ?
UP Election Result 2023 : उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने (BJP) पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपाची साथ सोडली असली तरी उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पक्षाने चांगले यश मिळवले आहे. या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी माफिया अतीक अहमद (Atique Ahmed) आणि त्याच्या कुटुंबाचा किस्सा चांगलाच चर्चेत होता. त्यामुळे या […]
-
कर्नाटकात राष्ट्रवादीचं काय ? पवार म्हणाले, एखाद्या राज्यात एन्ट्री घ्यायची असेल तर..
Sharad Pawar News : कर्नाटकात आता भाजपाचा पराभव जवळपास निश्चित (Karnataka Election Results) झाल्याचे दिसत आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यही भाजपाच्या हातातून गेले आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपला कठोर शब्दांत फटकारले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषदेत कर्नाटकातील राष्ट्रवादीच्या (NCP Performance in Karnataka) कामगिरीवरही भाष्य केले. […]
-
Karnataka Election : शरद पवारांचे भाजपला खडेबोल! म्हणाले, फोडाफोडी अन् खोक्यांचं राजकारण…
Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकात आता भाजपाचा पराभव जवळपास निश्चित (Karnataka Election Results) झाल्याचे दिसत आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यही भाजपाच्या हातातून गेले आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपला कठोर शब्दांत फटकारले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. […]
-
Karnataka Election : भाजपला धक्का! पिछाडीवर असलेले महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी दवाखान्यात
Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Election Results) मतमोजणी सुरू आहे. यावेळी काँग्रेसने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून भाजपला (BJP) जोरदार झटका बसला आहे. अनेक मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते, मंत्री पिछाडीवर पडले आहे. असाच एक मतदारसंघ आहे चिकमंगळूर. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सी. टी. रवी (C. T. […]










