Deepak Kesarkar on Sanjay Raut : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा […]
Maharashtra Politics : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर जाणार असल्याच्या उठलेल्या वावड्या अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही (Maharashtra Politics) थांबलेल्या नाहीत. अजूनही या चर्चा सुरूच आहेत. आता राज्य सरकारचे मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी तर थेट अजितदादांच्या स्वागताचीच तयारी केली आहे. त्यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तसे वक्तव्य केले आहे. त्यामुळे […]
Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मोदींच्या दौऱ्याआधी आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची धमकीची चिठ्ठी केरळ भाजप प्रदेशाध्यक्षांकडे धाडण्यात आली. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास करत धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कोच्ची सिटी पोलीस आयुक्त के. सेतू रमन यांनी रविवारी […]
Ajit Pawar : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा दावाही केला होता. […]
Sanjay Raut vs Gulabrao Patil : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज सभेआधी राऊत यांनी पुन्हा एकदा गुलाबराव पाटील आणि अन्य फुटीर […]
Sanjay Raut News : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शब्दांत टीका केली. राऊत यांनी आज जळगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विखे पाटील […]
Raosaheb Danve : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल परशुराम जयंतीनिमित्त जालना शहरात आयोजित कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या कार्यक्रमात दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाबाबत भाकित केले. या कार्यक्रमात ते म्हणाले, ‘मागच्या परशुराम जयंतीला मी उपस्थित होतो. त्यावेळी नगरपालिकेचे चार तिकीट सगळ्या […]
Chandrakant Patil : राज्य सरकारमधील मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) नेहमीच त्यांच्या वक्तव्याने वाद ओढवून घेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्ये राजकारणात चांगलीच चर्चिली जातात. आताही त्यांनी असे एक वक्तव्य केले आहे ज्यामुळे विरोधी पक्ष नाही पण त्यांच्याच पक्षातील नेत्यांना थोडे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. पाटील यांनी काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यात काही […]
Sanjay Raut : राज्य सरकार कोसळणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, सध्या जे मुख्यमंत्री आणि 40 लोकांचे राज्य आहे ते पुढील पंधरा दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचे डेथ वॉरंट निघालेले आहे. फिनीश, पुष्पचर्क अर्पण करा, अशा […]
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावयाबद्दल धक्कादायक विधान केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. सरकारकडून माझ्या जावयाला विनाकारण त्रास देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयावर भोसरी खंडातील […]