दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Anup Ghoshal Passes Away: सुप्रसिद्ध गायक आणि माजी तृणमूल आमदार अनुप घोषाल (Anup Ghoshal) यांचं निधन झालं आहे. (Anup Ghoshal Death) वयाच्या 78व्या वर्षी यांनी कोलकात्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. (Anup Ghoshal Passes Away) गायक अनुप घोषाल यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि बंगाली भाषेतील गाणी गायली आहेत. शिवाय अनुप घोषाल यांना आजही ‘मासूम’ सिनेमातील गाणं ‘तुझसे […]
Shah rukh khan gets Emotional: शाहरुख खानचा (Shah rukh khan) मुलगा अबराम खान (Abram Khan) त्याच्या शालेय कामगिरीमुळे जोरदार चर्चेत आला आहे. काल, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Dhirubhai Ambani International School) वार्षिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, करण जोहर, शाहिद कपूर, रोहित शेट्टी, ऐश्वर्या बच्चन, करीना […]
Animal Box Office Collection Day 15: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ ने (Animal Movie) थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. (Animal Box Office) ए रेटेड चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि दोन आठवडे या चित्रपटाने अनेक अनोखे विक्रम मोडून मोठी कमाई केली. मात्र, आता संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली […]
Karmma Calling Teaser Released Out: रवीना टंडन (Raveena Tondon) 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Karma Calling web series) लवकरच ही अभिनेत्री पुन्हा एकदा ओटीटीवर पाऊल ठेवणार आहे. रवीना ‘कर्मा कॉलिंग’ (Karma Calling Movie) या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजचा टीझरही आज रिलीज झाला […]
CID Actress Vaishnavi Dhanraj Video Viral: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वैष्णवी धनराजचा (Vaishnavi Dhanraj ) एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये ती मदतीसाठी विनंती करताना दिसत आहे. (Vaishnavi Dhanraj Video Viral) व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या अनेक खुणा दिसत आहेत. (Video Viral) यामध्ये अभिनेत्री तिला घरच्यांनी मारहाण केल्याचे सांगताना ऐकू येत आहे. ती रडत रडत […]
Aishwarya Rai Bachchan Moved Out Of The Bachchan House: ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये येत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत. View this post on Instagram A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) मीडिया रिपोर्ट्सवर ऐश्वर्या राय आणि […]
Horoscope Today 16 December 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Fighter Sher Khul Gaye Song Release: चाहते हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone)यांच्या आगामी एरियल अॅक्शन चित्रपट ‘फायटर’ ची (Fighter Movie) आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतचं या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ‘फायटर’चे पहिले गाणे ‘शेर खुल गए’ रिलीज टीझरनंतर आता ‘शेर खुल गए’ (Sher Khul Gaye Song) […]
Panchak Marathi Movie: डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ (Panchak Movie) चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच 5 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नुकतचं प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेप्रेमी ‘पंचक’च्या प्रदर्शनाची आतुरतेने […]
Janhvi Kapoor : आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची (Sridevi) लेक जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने नेसलेल्या चमकत्या काळ्या रंगाच्या साडीत सुरेख दिसत होती. एका कार्यक्रमामध्ये जान्हवी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीबाबत जान्हवी कपूरने दु:ख व्यक्त केले आहे. भारतीय चित्रपट उद्योगावर आपल्या अभिनयाने अनोखी छाप उमटवलेली श्रीदेवी […]