दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Aditi Rao Hydari: डिव्हाइड बाय ब्लड अँड ज्युबिली या वेब सिरीजमधील (web series) उत्कृष्ट अभिनयासाठी मुंबई येथे आयोजित 23व्या ITA अवॉर्ड्समध्ये (ITA Awards) लोकप्रिय अभिनेत्री अदिती राव हैदरीला (Aditi Rao Hydari) पुरस्कार देण्यात आला आहे. तिच्या आकर्षक आणि अनोख्या अभिनयासाठी हा खास पुरस्कार तिने जिंकला असून एक प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून तिने स्वतः ला सिद्ध करून […]
Pan Masala Ad Case: गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar), किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सिंघम म्हणजेच चाहत्यांचा लाडका अजय देवगण (Ajay Devgan) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना, केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला कळवले की त्यांनी अखिलाडी, सिंघम अन् किंग यांच्यावर गुटखा कंपन्यांसाठी […]
Dunki Song Teaser Release: सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता किंग खान तिसऱ्या चित्रपटाने वर्षाचा शेवट करणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. (Dunki Drop 2) दरम्यान, कलाकार सतत त्यांच्या चित्रपटांशी संबंधित टीझर आणि गाणी शेअर करत आहेत. […]
Animal Box Office Collection Day 10: संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अॅनिमल’ (Animal Movie ) चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली. या चित्रपटाने आतापर्यंत ‘पठाण’ आणि ‘टायगर 3’चे (Tiger 3) रेकॉर्ड तोडले आहेत. 10व्या दिवसाच्या कमाईनंतर, त्याने ‘गदर 2’चा ऑल टाइम बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office) […]
Sachin Tendulkar met Asha Bhosle: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar ) प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यासोबतच्या भेटीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. याआधीही सचिन तेंडुलकर आणि आशा भोसले एकत्र दिसले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय गाणी देणाऱ्या आशा भोसले आणि क्रिकेटविश्वाचा देव सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर (social media) फोटो शेअर […]
Ankita Walawalkar New Song Release: मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत, (Ankita Walawalkar) असाच एक धाडसी प्रयोग रिव्हर्स मोशनमध्ये उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे प्रणिल आर्ट्स निर्मित “कसे विसरू” ( Kase Visru Song) हे गाणं. गेल्या अनेक वर्षाचं मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? […]
Chandigarh Kare Aashiqui 2 years completed: दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या (Abhishek Kapoor) “चंदीगढ करे आशिकी” (Chandigarh Kare Aashiqui Movie) या चित्रपटाला 2 वर्ष पुर्ण झाली असून दुसरा या चित्रपटांनी नेहमीच सगळ्यांना प्रभावित केलं. उत्तम दिग्दर्शन आणि अभिषेक कपूर यांच्या उत्तम कथा आणि एक हृदयस्पर्शी प्रेमकथा त्यांनी या चित्रपटात मांडली होती. “रॉक ऑन!!’, ‘काई पो चे’ आणि […]
Horoscope Today 11 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Horoscope Today 10 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Javed Akhtar: देशभरातील सर्वोत्कृष्ट सिनेमा मराठवाड्यातील प्रेक्षकांनापर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festivel ) घोषणा करण्यात आली असून बुधवार (03 ते 07 जानेवारी 2024) या कालावधीमध्ये पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाविषयी दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द […]