दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन म्हणून अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ओळखली जाते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी सोशल मीडियावरील (Social media) बिनधास्त वक्तव्यामुळे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तसेच अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर अनेक जुने व्हिडीओ […]
TDM Marathi Movie: दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्याने या सिनेमाचे (Cinema) थिएटमधील प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतला होता. आता हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज (Movie release) करण्यात […]
Bal Shivaji Movie : ‘बाल शिवाजी’ (Bal Shivaji) या सिनेमाची घोषणा गेल्या काही दिवसांअगोदर करण्यात आला होता, तेव्हापासून शिवभक्तांमध्ये या सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती निमित्त ‘बाल शिवाजी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक (first look) प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात ‘सैराट’ फेम आकाश ठोसर (Akash Thosar) ‘बाल […]
Zara Hatke Zara Bachke Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली असल्याचे दिसून येत आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला आहे. […]
Mukesh Khanna On Shaktimaan Movie : 90 च्या दशकामधील सर्वांचा आवडता सुपरहिरो अर्थात सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’वर (Shaktimaan) आधारित सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्तिमान’या सिरीयलच्या माध्यमातून मुकेश खन्ना (Mukesh Khanna) प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचला आहे. आता हा ‘शक्तिमान’ रुपेरी पडद्यावर चाहत्यांना पुन्हा बघायला मिळणार आहे. View this post on Instagram A post shared […]
Daily Horoscope 06 June 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries) मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा […]
The Night Manager 2 Trailer : ‘द नाईट मॅनेजर’ या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन (The Night Manager 2) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (The Night Manager Part 2 Trailer) या ट्रेलरने चाहत्यांना सीरिजबद्दलची (series) मोठी उत्सुकता लागली आहे. View this post on Instagram A post shared […]
Esha Gupta: ईशा गुप्ता (Esha Gupta) ही कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे ईशा गुप्ता ही सोशल मीडियावरही (Social media) प्रचंड सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना ईशा गुप्ता ही दिसते. विशेष म्हणजे ईशा गुप्ता हिच्या फोटोंना चाहत्यांचे मोठे प्रेम मिळताना दिसते. ईशा गुप्ता ही तिच्या बोल्डनेसमुळे (Boldness) कायमच चर्चेत असते. […]
Jee Karda Trailer: तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia), असा चेहरा आहे ज्या चेहऱ्याने केवळ दक्षिण भारतीय सिनेमाच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या प्रतिभेने आपली ख्याती निर्माण केली. तमन्नाने अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असते. View this post on […]
Nivedita Saraf Post: मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Actor Ashok Saraf) म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा यांचा काल ७६ वा वाढदिवस झाला. गेल्या अनेक वर्षात ते त्यांच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवले आहेत. सर्व कलाकारांचं त्यांच्याशी खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. सोशल मीडियावरून (Social media) त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे. View this […]