- Letsupp »
- Author
-
अभिनेते प्रसाद ओक यांचा नवा विक्रम, एकाचवेळी दोन ग्लोबल रेकॉर्डमध्ये नाव
ही गौरवपूर्ण नोंद २०२२ साली प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या मराठी चित्रपट धर्मवीरमधील त्यांच्या उल्लेखनीय अभिनयासाठी आहे.
-
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! बुधवार पेठेत ११ बांगलादेशी महिलांना अटक, प्रकरण काय?
पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत रात्री सर्च मोहीम घेतली. फरासखाना पोलीस स्थानकाच्या हद्दीत खडक पोलिसांची ही कारवाई केली आहे.
-
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराडच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या प्रकरणातही आलं नाव
या मुंडे प्रकरणात आतापर्यंत 14 संशयीतांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यातील 8 जणांच्या लाय डिटेक्टर चाचण्या झाल्या
-
आयटी कंपन्यांना इशारा! २०३० पर्यंत बीपीओसारख्या नोकऱ्या गायब होतील, काय म्हणाले खोसला?
खोसला यांनी स्पष्ट केलं की, केवळ डॉक्टरांची संख्या वाढवणं हा भारतासारख्या देशात सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याचा एकमेव मार्ग नाही.
-
मोठी बातमी! मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, बंद दाराआड दोघांची चर्चा
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
परळीच्या महादेव मुंडे प्रकरणात घडामोडींना वेग; 14 संशयीतांच्या मानसशास्त्रीय तपासण्या
या प्रकरणात काल मंगळवारी एका संशयीताची ब्रने मॅपिंग तपासणी करण्यात आलेली असून आता उर्वरित दोघांची नार्को टेस्ट आज होणार आहे.
-
सोशल मीडियावर स्टोरी ठेवल्याचा राग अनावर; दोन गटातील हाणामारीत एकाचा मृत्यू
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेसमोर तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. त्यामद्ये मोठा वाद झाला.
-
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट, काय आहे प्रकरण?
तक्रारदाराची बाईक कुठं आहे याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आणि बराच वेळ उलटूनही ती का दुरुस्त करून त्यांना देण्यात आली नाही
-
हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती, शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष चित्रपट पाहाण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहन
आपण सर्वांनी एकत्र येऊन हे शताब्दी वर्ष साजरे करावे, संघाला समजून घ्यावे आणि त्याची विचारधारा आपल्या जीवनात स्वीकारावी.
-
Video: माझं काम मुख्यमंत्र्यांना माहिती, राजीनामा घेण्याचा त्यांचा अधिकार, मंत्री झिरवळ काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी माझं कामकाज बघितलेलं आहे. त्यांच्या मनात किंतु परंतु जाणवत नाही. बाकी निर्यणयाचे अधिकार त्यांचे आहेतच.









