अखेर ज्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती ती घटना सत्य ठरली. हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाला आहे.
अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं वार वाहत आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. अशातच आता विद्यमान अध्यक्ष माघार घेण्याची बातमी आहे.
नक्षलवाद्यांनी केलेल्या अत्याधुनिक स्फोटकांच्या स्फोटात विशेष कृती दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. तर इतर चार जण जखमी झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी झारखंडमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं आहे. त्यावर मोठी चर्चा सुरू आहे.
बारामती येथे सभेत बोलताना छगन भुजबळांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पवारांच्या भेटीला गेले होते.
रिलायन्स जिओने आपले दर महाग केले आहेत. टेलिकॉम कंपनीने आपल्या 45 कोटींहून अधिक मोबाईल फोन वापरकर्त्यांना याचा फटका बसला आहे.
गेली अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अखेर मार्गी लागणार आहे. पुढील महिन्यात नियुक्ती मिळणार आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. छगन भुजबळांच्या भेटीवर तसच पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशावर भाष्य.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी काही ठिकाणच्या मतमोजणीबद्दल आक्षेप घेतले होते.
सध्या अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती भारतीय कनेक्शनची.