वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या अडचणी काही कमी होताना दिसंत नाहीत. त्यांची कालही वाशीम येथे अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली आहे.
सोमवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात जंगल परिसरात झालेल्या चकमकीत ४ जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११३ भारतीय खेळाडू टोक्योचा पदकाचा विक्रम मोडतील, अशी आशा आहे. निरज चोप्रा, पी व्ही सिंधू यांच्यासह अनेक दिग्गज आहेत.
वादग्रस्त ठरलेल्या जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची अनेक कारनामे समोर आली आहेत. त्यामध्ये आता आणखी नवा कारनामा समोर आला आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते बोलत होते. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
कार्लोस अल्काराझने तुफानी कामगिरी करून इतिहास रचला आहे. कार्लोस अल्काराझने अंतिम फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघीडीतील अनेक आमदार फुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, ठाकेर आणि पवार गटातही एकमत नसल्याचं समोर आलं आहे.
मोठी बातमी समोर येत आहे. कालच जोरदार टीका केल्यानंतर आज छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
आज शेअर बाजारात चांगली सुरूवात झाली आहे. तसंच, जागतिक बाजारातूननी चांगले संकेत मिळाले आहेत. त्यामुळे गुंतणुकदारांना त्याचा फायदा होत आहे.