आम्ही काम केल्यामुळे गेल्यावर्षी मुंबईत पाणी साचले नाही. आरोप करू द्या. त्यांनी तिजोरी साफ केली आम्ही नाले सफाई करतोय असं मुख्यमंत्री म्हणाले
जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 दिवसांपासून मृतांचा खच पडलेला आहे. दरम्यान, यामधील 50 पैकी तब्बल सोळा मृतदेह बेवारस असल्याचं सांगितलं जातय.
नीत पड्डाला तिच्या ऑडिशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वायआरएफने साइन केले आहे. वायआरएफच्या रूपात तिला एक मोठा चित्रपट मिळणार.
राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रचंड ऊन वाढल्यामुळे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने कलम 144 लागू केले आहे.
अमित शाह यांनी उमेदवारी देण्याचं सांगितलं होतं. परंतु, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी विरोध केला असावा असं भुजबळ म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदी मुक्कामी असलेल्या हॉटेलचं बिल भरलेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा राजकीय धक्का मानला जात आहे.
पुणे अपघातात गुन्हा दाखल झाल्याचं लक्षात येताच मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी फरार होण्याचा बेत आखला. पण 'या' मुद्यांनी अडचण केली.
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी समारोपाच्या भाषणात आपण आरएसएसचे स्वयंसेवक असल्याचं सांगितलं.