राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या अडचणींत वाढ.
छगन भुजबळ यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकांमधील अब की बार 400 पार या घोषणेमुळे मोठी अडचण झाली अशी थेट कबुलीच दिली आहे.
ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणारा फोन कॉल रात्री उशिरा मुंबई पोलिसांना आला. दरम्यान, तपासात तस काही आढळलं नाही.
निर्मात्यांनी अनुपम खेर यांच्या उपस्थितीत छोटा भीम आणि द कर्स ऑफ दम्यान चित्रपटातील दोन ट्रॅक लाँच केला आहे.
मॅडॉक फिल्म्सने चित्रपटातील पहिलं गाणं 'तरस' प्रदर्शित केलं, जो एक धमाकेदार डान्स ट्रॅक आहे. यामध्ये अभिनेत्री शर्वरी दिसत आहे,
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकित बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणुकीच्या विजयाचा उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये.
पुणे हिट अँड रन प्रकरणात नवी अपडेट आली आहे. या प्रकरणात आता ससूनच्या डॉक्टरांनंतर आता येथील शिपायालाही अटक केली आहे.
पुणे कार अपघातातील ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणात एका आमदाराचा डॉ. अजय तावरे यांना फोन आला अशी माहिती समोर आली आहे.
छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात थोड राजकारण झालं असा खुलासा प्रफुल पटेल यांनी केला आहे.
पुण्यात आमदार रविंद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं. त्यांनी पुण्यात उत्पादन शुल्क विभागासमोर आंदोल केल.