पुणे अपघात प्रकरणात आरोपी मुलाचं ससून रुग्णालयात जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं ते सॅम्पल त्याच्या आईचेच आहे अशी शंका घेतली जाती आहे.
ग्लोबल रेटिंग्ज या जागतिक पतमानांकन संस्थेने भारतासाठीचा दर्जा 'स्थिर'वरून सकारात्मक असा केला आहे. हा बदल होण्यासाठी दहा लागली.
रेमल चक्रीवादळ ईशान्येत कमकुवत होऊ लागलं असलं तरी तिकडच्या राज्यांतील अनेक ठिकाणं मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उध्वस्त झाली आहेत.
भाजप नेते बृजभूषण यांच्या मुलाच्या ताफ्यातील कारने तिघांना चिरडलं. त्यामध्ये दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.
मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी पुढील दोन वर्षांत जगभरातील महिलांच्या प्रजनन अधिकारांसह लैंगिक समानतेसाठी 1 अब्ज रुपये देण्याची घोषणा केली.
दक्षिण आफ्रिकेने आज ३० वर्षांतील त्यांच्या देशासाठी सर्वात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या निवडणुकीत मतदान केले.
पुणे कार अपघात प्रकरणात ससूनच्या ज्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आलीय त्यांच्या जीविताला धोका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
तज्ञांच्या मते लोकसभा निवडणुकांत भाजपने 400 पार असा नारा दिला असला तरी त्याचा प्रभाव न दिसता मराठवाड्यासह महाराष्ट्रात विरोधी लाट दिसून आली.
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातमीवर त्यांच्या मित्राने नवा खुलासा केलाय.
सांगली जिल्ह्यात ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे.