- Letsupp »
- Author
-
मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव
औंध जिल्हा परिषद गटातून मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली.
-
राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ तिसऱ्या क्रमांकावर, सक्षणा सलगर यांचा पराभव, खासदार ओमराजेंवर आरोप
भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील या दोन 360 मतांनी विजयी झाल्या आहेत. पाटील यांना 7 हजार 597 मते मिळाली
-
मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली, पुण्याला रुग्णालयात हलवलं
आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे.
-
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली, जिल्हा परिषदेला मुलगा आमेर विजयी
आपल्या मुलासाठी सत्तार यांनी वेगळा अंभई जिल्हा परिषदेचा गट तयार केला होता. त्यांचा इथ विजय झाला.
-
आज जिल्हा परिषद अन् पंचायत समित्यांचा निकाल! मराठवाड्यातील स्थिती काय?
मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी प्रत्येक मतदारसंघात चुरस होती. प्रत्येक मतदारसंघात सोयीच्या झालेल्या आघाडीने गावागावात ईर्ष्या होती.
-
मोठी बातमी! कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, काय घडलं?
प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे हे प्रशिक्षण विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना अपघातग्रस्त झाले.
-
आमदारकीची टर्म संपत आल्याने अजितदादांविषयी तडफड; हाकेंची मिटकरींवर टीका
अमोल मिटकरी याला फक्त भुंकण्यासाठी अजितदादांनी आमदार केले होते. त्याचे कर्तुत्व म्हणजे अजितदादांच्या चपल्या उचलणे एवढेच होते.
-
सावरकरांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळणार?, सरसंघचालक मोनह भागवत काय म्हणाले?
दरम्यान भाजपची सत्ता आल्याने संघाला चांगले दिवस आलेत का? असा प्रश्नही यावेळी मोहन भागवत यांना विचारण्यात आला.
-
अखेर ‘त्या’ कुख्यात प्रिन्सचा एन्काऊंटर! तब्बल ३०० किलो सोन्याची केली होती लूट
प्रिंस कुमार बिहारातील सर्वात मोठ्या सोन्याची चोरी करणाऱ्या सुबोध सिंहचा जवळचा साथीदार आणि शार्प शूटर होता.
-
अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली पवार कुटुंबाची भेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर केलं थेट भाष्य
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. काहीतरी सुचायलाही खूप वेळ जातोय, काय बोलावं हेच सुचत नाहीये.









