अहमदनगर लोकसभा व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही माहिती दिली आहे.
दुष्काळाची परिस्थिती कठीण झाली असून त्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे. अन्यथा आपम भूमिका घ्यावी लागेल असं पत्र पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलय
आयएएस दाम्पत्य विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची मुलगी लिपी रस्तोगी हिने आज सकाळी मुंबईत आत्महत्या केली. तिने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल. या निकालाची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा. प्रत्येक फेरीचा अचूक निकाल मिळणार.
ओमान विरूद्ध नामिबियाच्या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार. यावर्षीच्या वर्ल्डकप सामन्यातील पहिलीच सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभेचा उमेदवार बदलला. मात्र, त्याचा फायदा होताना दिसत नाही. हिंगोलीकरांचा कौल ठाकरे गटाला.
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा मैदानात आहेत. ते आता सहाव्यांदा षटकार मारणार असा अंदाज वर्तवला जातोय.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी आपला दिड लाखाने विजय होईल असा अंदाज व्यक्त केला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हिट अँन्ड रन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वेगात स्कार्पीओ चालवत दोन वाहनांना धडक दिली.
सध्या दाखवले जाणार एक्झिज पोल हे फ्रॉड आहेत. पैसे देऊन आपल्या बाजून पोल दाखवले जातात. आमचा जनतेचा सर्वे आहे. आम्ही जिंकणार असं राऊत म्हणाले.