- Letsupp »
- Author
-
प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासाचा संवाद, राम वाकडकर यांचा नागरिकांशी थेट संपर्क
सर्वसामान्यांच्या अडचणी ऐकून त्यावर पाठपुरावा करणे, प्रशासनाशी समन्वय साधून कामे मार्गी लावणे हीच त्यांची ओळख बनली आहे.
-
शिवसेनेच्या जाहीरनाम्यातून लोकांच्या समस्या सोडवणार; संदीप लोणकर यांचा निर्धार
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असून, येथे धाकदपटशा, दादागिरी चालत नाही. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, झोपडपट्टीमुक्त करायचे आहे.
-
होय, हे खरय! भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मोबाईल, इंटरनेट वापरत नाहीत
डोवाल हे इंटरनेट का वापरत नाहीत? याची देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. ते म्हणतात आपण इंटरनेटचा वापर करत नाही.
-
लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेसचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र; भाजपची काँग्रेसवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे पैसे जमा करत आहे.
-
गद्दार गेले पण माझ्यासोबत निष्ठावंतांची फौज; छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गरजले
ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे हेही उपस्थित होते.
-
12 तासाच्या चौकशीनंतर संग्राम पाटील यांची सुटका; कुणी केली तक्रार अन् काय आहे प्रकरण?
पहाटे ताब्यात घेतल्यावर साधारण दुपारी ३ च्या सुमारास संग्राम पाटील यांना चौकशी करून सोडण्यात आलं. ते पत्रकारांशी बोलत होते.
-
तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार; फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार, बाप्पू मानकर यांचं आश्वासन
माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेचा हा पुढचा टप्पा असेल असं मानकर म्हणाले आहेत.
-
लवकरच ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जगभरातील ७० फिल्म्सचे होणार प्रदर्शन
महोत्सवाचा समारोप सोहळा रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५ वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.
-
रहते हैं कुछ लोग ख़ामोश,लेकिन उनके हुनर बोलते हैं; लांडगेंना समज अन् अजित पवारांना टोला
आमच्या लांडगे दादांची जरा चिडचिड होते. परंतु, दादा ते बोलले असतील तरी तुम्ही काही चिडचिड करू नका असं सीएम फडणवीस म्हणाले.
-
बॉम्बे महाराष्ट्राचं शहर नाही; तामिळनाडूच्या भाजप नेत्याचं मुंबईत येऊन वादग्रस्त वक्तव्य
अण्णामलाई यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यभरातून जोरदार टीका सुरू झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार टीका केली.









