बारामती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्ती आणि दडपशाहीचा वापर होईल असा खळबळजनक दावा सुनंदा पवार यांनी केला आहे.
बाह्य अवकाश करारावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाला व्हेटो केल्याने अमेरिकेने रशियावर टीका केली आहे. रशियाचं मत व्होटो विरोधात.
संगमनेरमधील हनुमान जयंतीमध्ये पोलिसांनी मोठी मिरवणूक काढली. त्यावर समाजवादी जन परिषदेने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.
नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांची विरोधकांवर जोरदार टीका. लंकेंना मतदान करण्याचंही केलं आवाहन.
निलेश लंके यांच्य प्रचारार्थ सभेत बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी नाव न घेता सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Pharmacy Student Wrote Jai Shriram : वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात परीक्षा कशा घेतल्या जातात आणि पेपरचे मूल्यमापन कसं होतं हे माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे. येथे फार्मसीच्या प्रथम वर्षाचे चार विद्यार्थी त्यांच्या पेपरमध्ये “जय श्री राम” आणि भारतीय क्रिकेटपटूंची नावं लिहून 56 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले असल्याचं गजब प्रकरण समोर आलं आहे. (Jai Shriram) […]
Amit Shah : राज्यातील नेत्यांसह भाजपचे केंद्रीय नेत्यांनीही महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावेळी ‘400 पार‘चा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी अनुप धोत्रे यांना आपण विजयी करा असं आवाहन केल आहे. तसंच, शाह यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) जोरदार हमला केला आहे. ते अकोल्यात प्रचार सभेत बोलत होते. […]
Bachchu Kadu : अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांच्यामधून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. दरम्यान, महायुतीकडून नवनीत राणा यांना भाजप प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. आज अमरावतीमध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. अमरावती येथे अमित शाह यांची सभा होणार असल्याने […]
Umesh Patil On Uttam Jankar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही आपण पक्षातून काढू शकतो असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केल्याने नवीन वादाला तोडं फुटलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी उत्तम जानकर याच्यावर जोरदार पलटवार केलाय. अजित पवारांना (Ajit Pawar) मी पक्षातून काढून टाकू शकतो असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वक्तव्य जानकरांनी […]
Devendra Fadnavis : देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र जे ते नेते मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. यामध्ये सत्ताधारी विरोधकांची एकमेकांवर जोरदार फटकेबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले, विरोधक आता टीका करताना एकदम शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. (Loksabha Election) त्यांनी आज नागपूर येथे गवळीपुऱ्यातील हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. […]