सुरक्षित नाशिकसाठी आज एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी कर्तृत्ववान नाशिक पोलिसांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं.
दलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी महायुती समोरासमोर.
साताऱ्यातील मानखटाव येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीवरील दोन शाळकरी मुलांना उडवल.
बदलापूर येथील आदर्श शाळेमध्ये चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. त्याचा SIT रिपोर्ट समोर आलाय.
भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी गेली अनेक वर्षांपासून मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवनकडून निवृत्तीची घोषणा.
आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन महाविकास आघाडीने केलं आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर हा निर्णय झाला. मात्र, आजचा बंद कसा असणार?
देशभरातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक गुड न्यूजची वाट पाहत आहेत. ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
आरपीआय आठवले गटाने आता महायुतीचं टेन्शन वाढवल्याचं चित्र आहे. येणाऱ्या रविवारी पुण्यात रामदास आठवले कार्यकर्ता मेळावा आहे.
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकरांना उमेदवारी जाहीर केली आहे.
उद्या जो महाराष्ट्र बंद आहे तो कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून बलात्कारी प्रवृत्तीच्या विरोधात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.