अनेक दिवसांपासून पराभवाला सामोर जात असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यावर त्यांनी प्रतिकिया दिली.
घरावर ड्रोन कॅमेऱॅच्या फिरतीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिाय दिली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण?
विधानसभा निवडणूक २०२४लार अमहदनगर जिल्ह्यात अजित पवार गट आठ विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं बाळासाहेब नाहाटा म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना लोकसभेत समाजवादी पक्षाचे प्रमुख खासदार अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासर भाजपवर टीका केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावर आता ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मध्ये प्रदेशातून कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पाच जणांनी आत्महत्या केली आहे.
नवीन करवाढीविरोधात केनियामध्ये नुकत्याच झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये किमान 39 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी विजय मिळवला आहे.
संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रश्न विचारताच थेट हात जोडले.