टी-२० विश्वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत आता पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या अमेरिकन संघाच्या रडारवर दक्षिण आफ्रिकन संघ असणार आहे.
अमेरिकेच्या माजी सभागृह सभापती नॅन्सी पेलोसी या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्या तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेणार आहेत.
पुणे कार अपघाताची घटना ताजी असतानाच चेन्नईतही अशीच घटना घडली. खासदाराच्या मुलीने आपल्या BMW कारने झोपलेल्या लोकांना चिरडलं.
महाराष्ट्रात मॉन्सून सध्या जोरदार असल्याचं दिसतय. मात्र, पुढे सरकण्याची त्याची गती संथ झाली असल्याचं मत हवामान विभागानं नोंदवलं आहे.
एक्झिट पोलमध्ये मी निवडून येईल असं दाखवल नव्हत. दुपारपासून मशाल पेटली म्हणत होते. पण मशाल विझली असं खासदार माने म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण असताना ओबीसी इतक लढत असतील तर मराठ्यांनी किती लढायला पाहिजे असं म्हणत नव्या लढाईचा इशाराच दिला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणाच्या बाजूने उपोषणासाठी बसलेले लक्ष्मण हाके यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कायम राहतील. त्यांना भाजपच्या विधीमंडळ गटाने विनंती केली असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं आहे.
चंद्रपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे महावितरणच्या कर्मचाऱ्याला सरपंचाने खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
रील बनवत असताना कार चालवली. मागे दरी होती. रेसवर पाय पडला. कार दरीत कोसळून मुलीचा मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली.