- Letsupp »
- Author
-
हिशोब होणारच, माफी नाही; लोकसभेच्या पराभवाची सल कायम, नवनीत राणांकडून बच्चू कडू टार्गेटवर
अमरावतीच्या राजकारणात आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा व रवी राणा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. नवनीत राणा यांनी कडू यांच्यावर टीक केली.
-
Shivaji Maharaj Statue: मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटे फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो कल्याणमध्ये राहतो.
-
राज्यभर दही हंडी उत्सवाचा ‘थर’थरार! मुंबईत 129 गोविंदा जखमी; दोघं गंभीर, ‘KEM’ रुग्णालयात उपचार
दही हंडी उत्सवात मुंबईसह महाराष्ट्रातील अेक भागांत गोविंदा जखमी झाले आहेत. मोठे मोठे थर लावल्याने काही घटना घडल्या.
-
कोलकाता बलात्कार अन् खून प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीने वापरलेली गाडी पोलीस आयुक्ताच्या नावावर
कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. यातील आरोपी संजय रॉयने वापरलेली गाडी पोलिसाच्या नावावर.
-
महिला ‘T20 World Cup’साठी भारतीय संघाची घोषणा; वाचा, कुणाकडं नेतृत्व अन् कुठं होणार सामने?
महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. संयुक्त अरब अमिराती आणि शाहजाह येथे ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान सामने होणार.
-
Pune Crime : पुण्यात काळीज पिळवटणारी घटना; तरुणीचं डोकं, हात-पाय कापलेलं धड नदीत फेकलं
पुणे शहरातून धक्कादायक आणि भितीदायक बातमी समोर आली आहे. येथील खराडी नदी पात्रात एक मुलीचे तुकडे सापडले आहेत.
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन; नांदेडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं काल निधन झालं. आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
‘मुघलांनीही शिवरायांचा असा अपमान केला नाही’; मुख्यमंत्री अन् बांधकाममंत्री राजीनामा द्या, राऊतांची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडल्याप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
-
मोठी बातमी! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील पुतळा कोसळला. दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती.
-
शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेवरून केलं बेताल वक्तव्य
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुनः एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर बेताल विधान केलं आहे.









