कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
धस आणि मुंडेंच्या भेटीने मनात चलबिचल नाही. पण, या प्रकणातील एखादाही आरोपी सुटणार, अशी चाहूल लागली तर देशमुख कुटुंबीय टोकोचे पाऊल उचलणार,
डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता राजधानीतील रामलीला मैदानावर (Ramlila Maidan) मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.
दाणी वस्ती येथे रविवारी (ता.१६) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी पती पत्नीस धारदार शस्त्राने जबर मारहाण करीत एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
अजित पवार भाजपच्या लोकांसोबत वेगवेगळ्या मंचावर दिसत आहे. त्यामुळं धस यांच्या आरोपांना एका अर्थाने अजित पवारांची मूकसंमतीच आहे.
Jitendra Awhad : शरद पवार यांच्यानंतर मी जयंत पाटील यांना आपला नेता मानतो, असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, त्यामुळं राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावं, असं अजित पवार म्हणााले.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतली. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे धनंजय मुंडेंचे रक्षक आहेत. मुख्यमंत्र्यांनी धसांना तंबी दिली असावी, त्यामुळेच त्यांनी माघार घेतली.
खरंतर, प्रदेशाध्यक्षपदासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव चर्चेत नव्हतेच. कारण ते महाराष्ट्रातील सीनियर नेते नाहीत.