कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी संताप व्यक्त केला.
नीलम गोऱ्हेंनी अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली. 18 महिने 13 त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडीक असायच्या.
करुणा मुंडे (Karuna Munde) यांनीही मोठं विधान केलं. अजित पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा त्यांनी केला.
संगमनेर शहराजवळच असलेल्या गुंजाळवाडी शिवारामध्ये बनावट नोटांची (Fake Currecy) छपाई केली जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
तुळजाभवानी मंदिराचे पुजारी भगत यांचे बांधकाम केवळ खुन्नसेपोटी पाडण्यात आले. सरकारी यंत्रणेचा वापर करत आमदार शिवाजीराव कर्डिलेंनी हे पाप केलेय
दिघोळे हे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर ही केस केली होती
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय.
अखेर आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या नावाची घोषणा केली. 20 फेब्रुवारीला त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडेक छाटा, असं कालीचरण महाराज म्हणाले.
मालवणमध्ये अवघ्या आठ महिन्यांत शिवरायांचा पुतळा कोसळल्याने कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. याबद्दल भाजप कधी माफी मागणार?