- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
जीएस महानगर बँकेच्या निवडणुकीत सासूला धोबीपछाड देत सून ठरली किंगमेकर…
जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२५ च्या संचालक मंडळ निवडणुकीत गीतांजली शेळकेंच्या पॅनेलने सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला.
-
सत्यजित तांबेंचं बोलणं बालिशपणाचं…; बाळासाहेब थोरातांनी टोचले कान
Balasaheb Thorat : सत्यजित तांबेंचं बोलणं हे बालिश बोलणं आहे. त्यांना अनेक गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. - बाळासाहेब थोरात
-
‘थोडं संवेदनशीलपणे बोलत चला…’; बाळासाहेब थोरातांनी टोचले कृषिमंत्र्यांचे कान
ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान माणिकराव कोकाटेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं.
-
लघुशंकेवरून वाद! जामखेडमध्ये तरुणावर गोळीबार, ६ जणांना चोवीस तासाच्या आत अटक
जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. १ जून) रात्री साधारण १० वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची (Firing) घटना घडली.
-
बंद दाराआड कसलीही बैठक झाली नाही; जयंत पाटलांकडून ‘त्या’ बैठकीच्या वृत्तांचं खंडन
Maharashtra Politics : आम्हा तिघांची बंद दाराआड कोणतीही बैठक अथवा कसलीही चर्चा झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
-
Indian Oil UTT Season 6 : पीबीजी जॅग्वार्सचा रोमहर्षक विजय, रीथ ऋष्या, अनिर्बन घोष चमकले; यू मुंबा टीटीचा ९-६ ने पराभव
रीथ ऋष्या टेनिसन, अनिर्बान घोष यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पीबीजी पुणे जॅग्वार्स संघाने यू मुंबा टीटीचा ९-६ असा पराभव केला.
-
खासदार लंकेंकडून रस्ते अन् पुलांची दुरूस्ती, हाती खोरे घेत स्वत: केली आरोग्य केंद्राची स्वच्छता!
खडकी, अकोळनेर, वाळकी, अस्तगांव, जाधववाडी, सोनेवाडी या गावांमध्ये खा. निलेश लंकेंनी स्वतः हातामध्ये झाडू, खोरे घेऊन स्वच्छता केली.
-
मे महिन्यामध्ये GST Collection 2.01 लाख कोटींवर; एप्रिलच्या तुलनेत कर संकलनात घट
मे महिन्यात केंद्र सरकारने २.०१ लाख कोटी कोटींची कमाई केली. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात जीएसटीत मोठी वाढ झाली
-
गाझामध्ये नरसंहार सुरुच, इस्रायल सैन्याकडून पुन्हा हल्ला, 30 पॅलेस्टिनींचा मृत्यू, शेकडो जखमी…
Attack by Israel army in Gaza : दक्षिण गाझामधील रफाह येथे इस्त्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारात किमान ३० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत.
-
निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाईड स्टोरी, मैत्रिणीमुळे पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.










