- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Buldhana: सावकाराचा हैदौस, कर्जदार महिलेच्या लेकीला राजस्थानमध्ये विकलं, आमदार गायकवाडांचा खळबळजनक आरोप
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये (Rajasthan) विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.
-
Beed Crime : निधी देण्याचे आमिष दाखवून सात लाखांचा गंडा, आमदाराच्या पीएचा कारनामा…
मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या पीएने एकाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं.
-
हिंदी भाषा सक्ती प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांना कायदेशीर नोटीस, ७ दिवसात उत्तर न दिल्यास…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड. असीम सरोदे, ॲड.श्रीया आवले, ॲड. अरहंत धोत्रे व ॲड. रोहीत टिळेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे.
-
११ रुपयांत तासाला १० जीबी डेटा, जिओ आणि एअरटेलचे नवा Data Plans ठरणार फायदेशीर?
जिओ आणि एअरटेल (Jio and Airtel) यांनी एक नवा डेटा पॅक लॉन्च केलाय. या दोन्ही कंपन्यांनी ११ रुपयांचे डेटा प्लॅन सुरू केलेत.
-
पिया तू अब तो आ जा म्हटलं, तर मी मोनिका ओ माय डार्लिंग म्हणेन, फडणवीसांनी घेतली शेलारांची फिरकी
आशा भोसलेंनी (Asha Bhosle) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री आशिष शेलारांना चक्क स्टेजवर गायला लावलं.
-
Video : आठवलेंच्या स्टाईलनं सुरूवात करत जेव्हा फडणवीस रेडिओ जॉकींना खळखळून हसवतात….
आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चक्क आपल्या स्व-रचित कविता ऐकवल्या
-
ADR Report : लोकसभेसाठी BJP ने 1494 कोटी खर्चले, कॉंग्रेस अन् NCP ने किती खर्च केला?
भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अमाप पैसा खर्च केला आहे. भाजपने सुमारे १४९४ कोटी रुपये खर्च केलेत.
-
पांडुरंगाच्या मर्जीने राजकारणात उलथापालथ होणार अन् अजितदादा मुख्यमंत्री…; मिटकरींचा दावा
पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील. - अमोल मिटकरी
-
विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून मिळणार सैनिकी प्रशिक्षण, शिक्षणमंत्री भुसेंची घोषणा
इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण (Military Training) देण्यात येणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
-
बंद दाराआड चर्चा! अजितदादा म्हणाले, कुटुंब म्हणून पवारसाहेब आणि आम्ही एकत्र…
घरातील कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र येतो. विचारधारा जरा वेगवेगळी आहे, पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. - अजित पवार










