कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
ब्राह्मणवाडा गावाचे शूर सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर (Sandeep Gaiker) हे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी शहीद झालेत.
भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, असा गंभीर आरोप केला.
राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा संतप्त सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची आधीपासून इच्छा आहे. त्या मंत्री दिसू शकतात, हे नाकारता येत नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बोगस बियाण्यांच्या (Bogus seeds) मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली
राष्ट्रवादीच्यावतीने महावितरणच्या अधीक्षक कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवर मेणबत्या लावून जाब विचारण्यात आला
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात एका आयजी अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्दश केलेत.
आता सलमान खानच्या इमारतीत एका अज्ञात तरुणाने प्रवेश केल्याचं समोर आलं होतं. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
एका वृत्त वाहिनीने रुपाली चाकणकरांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र, आधी प्रश्न विचारला नाही म्हणून चाकणकर चक्क रुसल्याचं समोर आलं.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असे मराठी लोकांच्या मनात आहे. यासाठी आम्ही सकारात्मक, अनिल परब यांचे मोठे विधान.