राज्यात गेल्या आठवड्यापासून वातावरण बिघडले आहेत. काल राज्यातील काही भागात गारपीट झाली आहे. फळबागांचे, पालेभाज्यांच मोठं नुकसान झाले. पुढील आठवडाभर अनेक भागात पावसाची शक्यता सांगितली आहे. आज देखील हवामान खराब आहे. पण यावर सरकार संवेदनशील आहे की नाही, हे कळायला भाग नाही. अशी टीका आज विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी विधानसभेत केली. राज्यात अवकाळी पावसासह […]
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा स्वतः राजीनामा दिला आहे. स्वतः राजीनामा दिलेल्या सरकारला आम्ही पुन्हा सत्तेवर कसं आणू शकतो? असा सवाल सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाला विचारला. सुप्रीम कोर्टातील संघर्षावरील आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. आज ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आले. आज सकाळपासून ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी […]
“गेल्या सरकारच्या काळात एका पोलीस आयुक्ताच्या हा माणूस संपर्कात होता. पण पोलिसांत माहिती घेतली असता गेल्या सरकारच्या काळात त्याच्यावरचे गुन्हे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. विधिमंडळ अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. […]
Thackeray Vs Shinde : सहा महिन्यापूर्वी झालेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षावर गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद चालू होता. सुप्रीम कोर्टातील संघर्षावरील आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. आज ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आले. आज सकाळपासून ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. त्यांनतर आज न्यायालयाकडून दोन्ही गटाचा युक्तिवाद संपल्याचं जाहीर करण्यात […]
राज्यात आणि देशातही मागील काही दिवसापासून जुन्या पेन्शनचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. अशातच देशातील आर्थिक दृष्ट्या सक्षम खासदारांची पेन्शन बंद करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. आपल्याकडे लोकप्रतिनिधींना निवडून आल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन दिले जाते. पण या खासदारमध्ये अनेक आर्थिकदृष्टया सक्षम अशा अनेक खासदारांचे प्रमाण […]
शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद हा निवडणूक आयोगाकडे जाण्याआधी म्हणजे राज्यपालांनी निवडणूक आयोगाच्या मान्यतेआधीच एका विधिमंडळ गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. राज्यपालांचीस भूमिका चुकीची होती. असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज कोर्टात केला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणीसाठी आजचा दिवस शेवटचा असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. काल सुनावणीच्या दरम्यान तुषार मेहता यांनी राज्यपालांची […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. काल सुनावणीच्या दरम्यान तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आलं. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपल्याचं जाहीर केलं आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आज दिवसभरात न्यायालयात काय घडलं.
लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरी महाविकास आघाडीने मात्र लोकसभेसाठी कंबर कसली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील एकवाक्यता अजून वाढली आहे. त्यामुळे याच आधारावर लोकसभा निवडणुकांच्या चर्चेसाठी महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काही बैठका झाल्या आहेत. या बैठकीमधून लोकसभा […]
महाराष्ट्र शासनाने नोकरभरती संदर्भात खासगीकरण करण्याच्या निर्णय घेतला. यात ज्या कंपन्यांना ठेके देण्यात आले आहेत ते ठेके भाजपशी संलग्नित असलेल्या नेत्याच्या कंपन्या आहेत. हे आता उघड झाले आहे. यातील क्रिस्टल ही कंपनी आमदार प्रसाद लाड याच्या कुटुंबीयांची असल्याचे समोर आले आहे. नोकरभरती करण्याचा निर्णय खाजगी ठेकदार यांना देण्याबाबत निर्णयावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गोंधळ झाला […]