उद्धव ठाकरे गटाच्या नेंत्यानी जाहीर विधान केली की मुंबईतच येताना तुमची प्रेतं येतील, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, आमदार तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात आज केला गेला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आपला युक्तिवाद करत आहेत. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यावर केवळ मेरिटवर म्हणणे मांडा, असे निर्देश […]
लोकप्रिय मेसेजिंग ऍप टेलिग्राम आपल्या युझरसाठी काही नवीन अपडेट जारी केले आहेत. त्यात पॉवर सेव्हिंग मोड, प्लेबॅक स्पीड ऑप्शन यांसारख्या अनेक नव्या फीचर्सचा समावेश आहे. तर टेलिग्राम कडून कोणते कोणते नवे फीचर्स जोडले आहेत, ते जाणून घेऊया. पॉवर सेव्हिंग मोड टेलीग्रामच्या नवीन अपडेटमध्ये पॉवर सेव्हिंग मोड हा नवीन पर्याय दिला आहे. ऍप अपडेट केल्यानंतर नवीन […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी हे युक्तिवाद करत आहे. आजच्या […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली. सत्तासंघर्षां वरील सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टात […]
Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने आता गंभीर दखल घेतली आहे. शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी विशेष चौकशी पथकाकडून (SIT) चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री […]
राज्य सरकारच्या पंढरपूर देवस्थान परिसरातील कॉरिडोरला स्थानिक नागरिकांचा आणि वारकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगितले मात्र याकडे शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. याबाबत शासनाने स्थानिकांच्या भावना योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली होती. त्यावर पंढरपूर कॉरिडॉर आणि देवस्थान परिसरातील प्रश्नांबाबत अधिवेशन काळात येत्या 16 मार्च रोजी […]
Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. या प्रकरणातील आता नवी अपडेट समोर येत आहे. शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे जवळचे […]
(Rahul Kul) राहुल कुल यांचं निलंबन करण्यात यावं, अशी मागणी भाजप पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे, अशी मागणी पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष आणि तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी सांगितलं आहे. खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांनी ५०० कोटी अफरातफर केली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी करणार असल्याचं […]
Anil Bonde On Maharashtra Budget : राज्य सरकारचे बजेट हे शेतकरी, सामान्य लोकांसाठी पंचामृतच आहे पण विरोधकांसाठी मात्र ते विष आहे. कारण त्यांना हे कळत नाही याचा घोट कसा घ्यावा? एका रुपयात पीकविमा, शेतकरी सन्मान निधी यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. अशी टीका भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय […]