काही दिवसापूर्वी झालेल्या पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष म्हणून निवडून आले. पण सत्यजित तांबे यांची उमेदवारी आणि त्यांनतरचा वाद यामुळे सत्यजित तांबे मोठ्या चर्चेत आले होते. निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आपण अपक्षच राहणार असल्याचं जाहीर केलं. तरिही काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित काँग्रेसमध्ये परत येतील, असा आशावाद व्यक्त […]
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या गोंधळांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) फेरबदल होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) एका व्यासपीठावर आल्याने या चर्चा पुन्हा थांबल्या होत्या. पण पुन्हा एकदा दिल्लीतून मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ […]
जर तुम्ही पुण्या-मुंबई सारख्या शहरात राहत असाल तर तुम्हाला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काही नवा नाही. या ट्रॅफिकच्या प्रॉब्लेममुळे लाखो लोकांचा कितीतरी वेळ वाया जातो. हे तुम्हाला माहित असेलच पण याच विषयावर एका जागतिक संस्थेने एक रिसर्च प्रकाशित केला आहे. या रिपोर्टमध्ये नक्की काय म्हटलं आहे? भारतातल्या कोणत्या शहरामध्ये सर्वाधिक ट्रॅफिक आहे याला किती वेळ लागतो. काय […]
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. त्यावर काल दिवसभर सुनावणी झाली. काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी […]
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुरु झाली. याआधी १० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाचे […]
आज व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस. तसं प्रेम हा एका दिवसाचा विषय नसतो पण तरीही आजच्या दिवशी खास करून प्रेमाची विशेष चर्चा होते.म्हणून आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील काही गाजलेल्या प्रेमस्टोरीचे काही किस्से.
BBC : बीबीसीच्या ‘India: The Modi Question’ या माहितीपटावरून भारतासोबत ब्रिटनमध्येही राजकारण तापले आहे. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी दावा केला आहे की “डॉक्युमेंट्रीमध्ये अतिशयोक्ती केली गेली आहे. एवढेच नाही तर त्यांना याला ‘वाईट पत्रकारिता’ असेही संबोधले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ब्लॅकमन म्हणाले, ‘बीबीसी ब्रिटीश सरकारचे विचार प्रतिबिंबित करत नाही.’ ब्लॅकमन म्हणाले की ही मालिका […]