- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी धडकणार तीन सिनेमे? अक्षय-जॉनला टक्कर द्यायला येतोय श्रद्धाचा ‘स्त्री 2’
Stree 2 Release Date: ओ स्त्री कल आना...आता उद्याची ही प्रतीक्षा संपणार आहे. महिला पुन्हा एकदा लोकांना घाबरवायला येत आहे. 'स्त्री2'ची रिलीज डेट उघड झाली आहे.
-
Singham Agai:’सिंघम अगेन’ चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही: रोहित शेट्टीने दिला इशारा; म्हणाला…
Singham Again Release Date Announced: रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटाबद्दल चाहते उत्सुक आहेत.
-
‘अष्टपदी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात; छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला मुहूर्त
Ashtpadi Movie Shooting Start: 'अष्टपदी' या (Ashtpadi Movie) आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.
-
Horoscope Today: आजचे राशी भविष्य 14 जून 2024, मेष राशीच्या लोकांनी जोडीदाराशी विवाद टाळावा
Horoscope Today 14 June 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Ketaki Chitale : युती सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर केतकी संतापली, व्हिडिओमध्ये ढसाढसा रडली अभिनेत्री
Ketki Chitale Angry on BJP Mahayuti : मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत येत असते.
-
Auron Mei Kaha Dum Tha: अजय आणि तब्बूची रोमॅंटिक केमिस्ट्री! ‘औरों में कहा दम था’चा ट्रेलर रिलीज
Auron Mei Kaha Dum Tha Trailer Release: चाहत्यांना अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूची (Tabu) ऑन-स्क्रीन जोडी अनेकांना आवडते.
-
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
Pushpa 2 The Rule Postponed: अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा'चा सीक्वल 'पुष्पा: द रुल' हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.
-
Maharaj Controversy : जुनैदच्या ‘महाराज’ चित्रपटाला वादाचे ग्रहण, कोर्टात याचिका दाखल
Maharaj Controversy: आमिर खानचा लेक जुनैद खान लवकरच 'महाराज' या ओटीटी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यास तयार आहे.
-
Rangada : मातीशी असलेली नाळ जपणारा रांगड्या छातीच्या कुणब्याच्या पोराची गोष्ट; ‘रांगडा’ धमाकेदार टीजर लाँच
Rangada Teaser Release: साऊथच्या चित्रपटांमध्ये तुफान अॅक्शन सिक्वेन्स, ( Rangada Movie) दमदार कथानक असलेले चित्रपट असतात.
-
Kartik Aaryan: पहिल्या चित्रपट ‘प्यार का पंचनामा’ला किती मानधन मिळालं? अभिनेत्याने थेटच सांगितला आकडा
Kartik Aaryan First Salary For First Film: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे.










