- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Fathers Day: ‘माझा सुपरहिरो आणि त्याची ही सुपर पॉवर मला..’; अमृता खानविलकरचा बाबांसाठी खास मेसेज
Amruta Khanvilkar On Fathers Day: अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे.
-
Munjya: ‘मुंज्या’ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच आठवड्यात एवढी कमाई
Munjya Box Office Collection Day 8: शर्वरी वाघचा (Sharwari Wagh) नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'मुंज्या'(Munjya Movie) चित्रपटगृहांमध्ये बुलेटपेक्षाही वेगाने धावत आहे.
-
Ashok Saraf: ‘शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम…’; अशोक मामांनी सांगितला तो किस्सा
Ashok Saraf on Sharad Pawar : "लोकांना कला आवडत गेली मी करत गेलो. अशात मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा महत्वाचा होता. त्याहून पुढे पवारसाहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हे खूप महत्वाचं होतं"
-
Horoscope Today: आजचे राशीभविष्य 15 जून 2024 , या राशीच्या लोकांसाठी आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल
Horoscope Today 15 June 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Sarfira Trailer: साऊथच्या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी ‘खिलाडी कुमार’ सज्ज; ‘या’ दिवशी होणार रिलीज
Sarfira Trailer Date : बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमारला (Akshay Kumar) बॉक्स ऑफिसवर (box office) अडचणीत आणण्याचा जुना छंद आहे.
-
Chandu Champion Review: चंदू कसा बनला चॅम्पियन? वाचा, कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’चा मूव्ही रिव्ह्यू
Chandu Champion Review: ‘चंदू चॅम्पियन’ एक अशी कथा आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण या कथेबद्दल सांगणेही तितकेच महत्त्वाचे ठरलं आहे.
-
Rutuja Bagwe: ऋतुजा बागवेने ‘माटी से बंधी डोर’ मधील तिच्या भूमिकेविषयी म्हटले असे काही…!
Rutuja Bagwe: ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
Do Aur Do Pyaar: विद्या बालनचा ‘दो और दो प्यार’ लवकरच रिलीज होणार; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर? वाचा…
Do Aur Do Pyaar OTT Release: विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती स्टारर 'दो और दो प्यार' नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
-
Gold Scheme Case: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडचणीत, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश
Shilpa Shetty Gold Scheme Case: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनले आहेत.
-
Rockstar DSP: ‘पुष्पा 2’ ते ‘कांगुवा’ रॉकस्टार डीएसपीने प्रेक्षकांना घातली भुरळ
Rockstar DSP: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपीने चार्टबस्टर्स सादर करण्यात नावलौकिक मिळवल आहे.










